Epi - 237
Uv - Isha मिळून तारिनीला taunts मारत असतात
चेतना काकू तिची बाजू घेते
निशी - जाऊदे ना uv या तारिनीला काहिहि बोललं तरी पालथ्या माठावर पाणी आहे
चेतना काकू - माठ नाही घडा असतो तो
Uv - नाही काकू माठच असतो तो हा काय समोर उभा आहे निशी त्याच नाव
कौशिकी दयानंद सोबत घरी येते, तारिनी लाडक्या बाबांना भेटायला जाणार तोच पद्मिनी तिला टोमणे मारायला सुरुवात करते uv तिची साथ देतो व मोठी सून म्हणून तारिनीने आजपर्यंत या घरासाठी काय केलय विचारतो
तितक्यात KD office मधून घरी येतो व family members सोबत तारिनीला पण खूप टोमणे मारतो😁
KD - खर आहे युवराज तुझ तारिनीने या घरासाठी काहीच केल नाहीये! तिने दयानंद खांडेकरांच्या बाजूने statement दिल, त्यासाठी इतक्या दिवस रोज सगळयांची बोलणी ऐकली, उपाशी राहून सगळ्यांचा राग सहन केला, MNN office मधल्या employees ची समजूत घातली , जेव्हा सगळे फक्त negative बोलत होते तेव्हा ती मात्र positive होती की बाबा नक्की घरी परत येतील हे सगळं करणे ही चूक होती तिची (looking at Tarini) आणि तिची सगळ्यात मोठी चूक आहे की ती हे सगळं अशा लोकांसाठी करतेय ज्यांना त्याची अजिबात किंमत नाहीये
(तारिनी KD ला शांत करून बेडरुममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही )
वेडी आहेस तु तारिनी! तु directly पोलिसांना खून दयानंद खांडेकरानीच केलाय अस सांगायला हवं होत , सगळे stress मध्ये असताना bedroom मध्ये मस्त rest करायला हवी होतीस, आणि दुसऱ्या channels ना खोट्या बातम्या द्यायला हव्या होत्यास , काय युवराज खरंय ना
युवराज घाबरतो 😂आणि topic change करतो खूप गोंधळ होतोय म्हणून कौशिकी चिडून सगळ्यांना रुममध्ये पाठवते
Team Tarini members techno ला भिती घालतात
फातिमा - ये काम छोडके नमा के पीछे पडा है इसलिए आज इतना बडा बवाल होते होते रह गया
कत्री - ज्या घरात 2 पोलीस आहेत त्याच घरातील मुलगी सापडली तुला boss ला समजलं तर 3rd degree देतील तुला, तु पण खपशील आणि आम्हाला पण खपवशील
Techno सगळ्यांना अस काहीच नाहीये म्हणतो आणि थोड्या वेळाने नमा सोबत फोनवर गुलूगुलू बोलतो🤭
दयानंद emotional होऊन केदारला live reporting though त्याची reputation save केल्याबद्दल thank you बोलतो
Next morning अक्षय तृतीयेच्या पूजेला कोण बसणार म्हणून पुन्हा भांडण होत पद्मिनी uv- निशीला मस्त ready करून घेऊन येते पण दयानंद माझा मोठा मुलगा केदार पुजा करेल अस declared करतो मग काय uv चिडतो
Uv - बसवा, बसला त्या helperलाच पुजेला बसवा केदारचे पप्पा आणि केदारची लाडकी ताई
त्यापेक्षा, एक काम करा ना त्याला देवघरातच बसवा मस्त lighting ,माळा वगैरे लावा आणि पुजा त्यालाच
सासु, मुलगा, सून चिडून निघून जातात
कौशिकी केदार -तारिनीला त्यांचा मान मिळायलाच हवा म्हणून let's continue the Pooja बोलते
केदार पूजेला बसायला नकार देतो कारण त्याची खांडेकरांसाठी काहीही करण्याची इच्छा नाहीये पण तारिनी हट्टीपणा करु नकोस एक छोटीशी पुजाच तर आहे आवर लवकर बोलते
पण तिला खात्री नसते की केदार येऊल , but last moment ला केदार येतो व म्हणतो "boss ची order आहे follow तर करावीच लागेल " and Tarini be like - really
Uv - त्या senior khandekar चे डोळे check करा कोणीतरी काहीही झालं की माझे केदार- तारिनी बास! उद्या त्यांनी याला दरीत जरी ढकलून दिल तरी उडत उडत वर येईल आणि त्यांनाच खांद्यावर घेऊन नाचेल😂😂
पद्मिनी - don't worry त्यांची अग्नीपरीक्षा तर आता मी घेणार आहे
131