Epi - 236
Techno ने वेळेत pen-drive ची चूक दुरुस्त केली
रेखा तारिनीला पांढऱ्या पायाची म्हणाली त्यावर सुमीने तुझी निशी पण पांढऱ्या पायाची असू शकते असं सडेतोड उत्तर दिले
खूप problems नंतर finally सगळे पुरावे collect झाले साधू सरांनी ते verify करून court मध्ये पाठवले
इतर channels दयानंदची बदनामी करत होते हे बघून चेतना काकू रडत होती
निशी - आता दयापप्पा जेलमध्ये जाणार का
Uv - मग काय आता त्यांना USA president करायच का? खूनी आहे तो
चेतना काकू - कौशिकी म्हणाली आहे दया भावजी नक्की घरी येतील
Uv - कौशिकी जज आहे का? की ते कोर्ट खांडेकर हाऊस आहे? तिच्या बोलण्याने काय होतय तिची सत्ता फक्त इकडे बाहेर नाही
तारिनी KD ला फोन करून live reporting साठी encourage करते
कौशिकी ताईची परवानगी घेऊन तो live reporting start करतो व case related updates/news नीट verify करुन प्रेक्षकांपर्यत पोहोचवतो
हे पाहून uv चिडतो - interview घेण्यापासून ते आता हा reporting पण करायला लागला this is too much (Uv फक्त intern बनून राहीला बिचारा 😅)
दयानंद खांडेकरांची कोर्ट निर्दोष मुक्तता करते सगळे आनंदी होतात uv मात्र दुःखी होतो 😂
131