He had his own reasons
🏏IPL 2026: CSK vs DC, 18th Match, MACS, Chennai🏏
🏏IPL 2026: PBKS vs SRH, 17th Match, New Chandigarh🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Ranveer Singh At RSS Headquarters Nagpur
Asha Bhosle Passes Away
No China Mentioned In New Maatrubhumi Version
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
Deepika Owes Ranveer Love Not PR
NASHIK MNC Jihad
Which is your most awaited Summer Bollywood release?
He had his own reasons
आज तर त्याला cctv footage सापडलं दयानंद MNN office मध्ये jpc scam related cassets search करत होता त्याच मग काय अजून चिडला तो 
पण KD अगदी बरोबर बोलतोय दयानंद jpc scam शी नक्कीच related आहे आणि काहीतरी मोठं सत्य लपवतोय
KD बोलतोय time waste नको करायला त्या दयानंद वर आपल mission लवकर पुर्ण करूया आणि निघुया या घरातून
But taarini be like - आधी हि murder case solve करू मग बाकीचं बघू
तारिणी आज डबेवाली बनून फिरत होती नवऱ्यासाठी ऑफिसमध्ये डबा, सासऱ्यासाठी जेलमध्ये डबा 
Originally posted by: Utkarsha999
आज तर त्याला cctv footage सापडलं दयानंद MNN office मध्ये jpc scam related cassets search करत होता त्याच मग काय अजून चिडला तो
पण KD अगदी बरोबर बोलतोय दयानंद jpc scam शी नक्कीच related आहे आणि काहीतरी मोठं सत्य लपवतोय
KD बोलतोय time waste नको करायला त्या दयानंद वर आपल mission लवकर पुर्ण करूया आणि निघुया या घरातून
But taarini be like - आधी हि murder case solve करू मग बाकीचं बघू
Itv had bad habit of showing one lead as extremely smart and other is dumb
here still now, both KD and Tarini are absolutely right in their places 👍
But I just hope KD will not fall in yuvi's trap out of his anger towards daya like they hinted in the precap
Epi - 231
MNN office मधील problem solved केल्या बद्दल कौशिकी तारिनीला thank you बोलते KD proud feel करतो बायकोवर नेहमीप्रमाणे
नंतर तो तारिनीला सल्ला देतो की दयानंद वर आंधळा विश्वास ठेवू नकोस पुढे जाऊन तुच heart होशील पण तारिनी त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा करुन सासरेबुवांना जेलमध्ये भेटायला जाते
KD - boss, I know you will not trust me until I show you strong evidence against Mr khandekar
Security guard करून KD ला दयानंद office मध्ये आला होता हे समजतं मग तो लगेच techno ला call करुन MNN office मधील CCTV cameras हॅक करायला लावतो त्यामधून dayanand searching for VCR footage त्याला सापडत
जेलमध्ये दयानंद तारिनीसमोर रडारड करतो
दया - आधी मी माझ्या केदारसाठी विश्वासघातकी होतो आणि आता खुनी झालो गेला गं गेला तारिनी, माझा पोरगा कायमचा माझ्या पासून दूर गेला
तारिनी KD च्या तोंडुन बाबा बोलवूनच राहीन अस वचन देते सासरेबुवांना
KD office मधून घरी येतो तर boss investigation करत असते
ती confidently KD ला सांगते की जयरामचा खुन दुसऱ्या कोणीतरी बाबा तेथे पोहोचण्याआधीच केला होता
KD - and how did you know this?
TR - बाबांनी सांगितलं मला
KD - आणि तू लगेच विश्वास ठेवलास seriously boss 🤦♀
TR - मी का ठेवू नये विश्वास बाबांवर?
KD - कारण तो माणूस त्या लायकीचाच नाहीये😡
TR - हे तू as a officer बोलत आहेस का?
KD - yes!! see this footage तुझ्या कडून JPC scam ची माहिती घेऊन लगेच हा माणूस दुसर्या दिवशी MNN office मध्ये गेला आणि VCR नाही सापडल्या म्हणून घाबरलेला चेहरा बघ याचा एक नंबरचा gambler आहे हा !! हाच आहे JPC scam चा mastermind आणि murder पण यानेच केला असेल😡
TR - 2 cases link करू नकोस KD ,JPC scam च आपण नंतर बघू पण या murder case मध्ये बाबा culprit नाहीत येवढं मात्र नक्की
KD - आणि हे कोण बोलतंय?
TR - officer Tarini
KD - फक्त गट फिलिंग वरून conclusion वर पोहचू नकोस boss
TR - ok , then let's do investigation first
KD - mission सोडून आपण आपला time waste या माणसावर का करायचा आता? 🙄
TR - हो कारण एका innocent माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे

Why this tarini is so stubborn 🤦♀
If she wants to clear Dayanand's name from murder case fine but what's with this promise 🙄
Only kedar has a right to decide whether he wants to forgive his father or not
Originally posted by: Chinmayi18
Why this tarini is so stubborn 🤦♀
If she wants to clear Dayanand's name from murder case fine but what's with this promise 🙄
Only kedar has a right to decide whether he wants to forgive his father or not
कोणी काहीही म्हणो KD कुठे कुणाचं ऐकतोय when its come to Dayanand
Aaj epi aahe ka Tarini cha?
maha episodes ahet vatta
btw zm is using sps strategy of 45mins
i wonder who all are working in marketing teams of these channels
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
126