Zee5 new series
Netizens Upset With Deepika Padukone Singh
People waking up to Ranveer's peak male beauty!!!
International press slams Dhurandhar 2
COME & MEET ME 24.3
Armaan Malik And Payal Welcome Fourth Child
Men are literally going out to buy Ranveer's outfit from D2
Tuhir FF: Kuch Kuch Hota Hain Phirse Continued
Deepika this decade - not the strongest, but still hope for her fans
PK carries Rajkumar Hirani's trademark brilliance, yet underrated
Madhavan and Danish Pandor liked this post..OMGGG!!!
Dhurandhar expected to gross 1500crores by this weekend!!!
Pinkvilla Style & Screen awards 2026.
GANGOR BLAST 26.3
Zee5 new series
Hushh म्हणजे अगदीच hushhhh.
FOMO च्या भीतीने मी ही धुरंदर 2 पाहिला.
बापरे, मिरजापूर चा बाप, आजोबा, खापर पणजोबा आहे हा मूवी रक्तपात बाबतीत.
सेकंदा सेकंदा ला यामध्ये मारधाड, खून आणि ते ही अतिशय क्रुरपणे आहेत.
अख्या दुनियेत ला टोमॅटो sauce बहुतेक या movie मधे अदित्य धर ने रक्त म्हणून वापरला आहे.
एकही second या movie मधे शांतता नाही. सतत कोणितारी कोणाच्या तरी मागावर असत, मग हा याला मारतो, तो त्याला मारतो. Censor ने इतकं हे सगळं approve कसं केलंय??
Acting wise सगळे चांगले आहेत.
ज्याला मारधाड(action पट) प्रचंड प्रमाणात आवडतात, त्याला हा movie नक्कीच आवडेल.
आता tomato सॉस वापरत नाही हे VFX चे रक्त आहे. सिनेमात आग, स्फोट, धूर, रक्त, समुद्र हे सर्व आता VFX चे असते. Btw मला बॉर्डर 2 चे विमानातील युद्धाचे VFX ने बनवलेले सीन्स पोरकट वाटले. लांजेकरच्या असंख्य शिवाजी आणि त्याच्या मावळ्यांच्या पोरकट आणि लुटुपुटू लढाया इतके हे सीन्स वाईट नव्हते एवढेच. सरदारजी विमानातून पाक सैनिकांबरोबर बोलता बोलता त्यांच्या विमानांवर गोळ्या झाडून त्यांना पाडतो ही दृश्य आपण कॉम्प्युटर गेम्स बघतो की काय असे वाटले. बॉर्डर 2 च्या डायरेक्टर ने अमेरिकन आणि जर्मन तंत्रद्न्य बोलावले होते म्हणे 🤦.Originally posted by: iluvusakshi
Hushh म्हणजे अगदीच hushhhh.
FOMO च्या भीतीने मी ही धुरंदर 2 पाहिला.
बापरे, मिरजापूर चा बाप, आजोबा, खापर पणजोबा आहे हा मूवी रक्तपात बाबतीत.
सेकंदा सेकंदा ला यामध्ये मारधाड, खून आणि ते ही अतिशय क्रुरपणे आहेत.
अख्या दुनियेत ला टोमॅटो sauce बहुतेक या movie मधे अदित्य धर ने रक्त म्हणून वापरला आहे.
एकही second या movie मधे शांतता नाही. सतत कोणितारी कोणाच्या तरी मागावर असत, मग हा याला मारतो, तो त्याला मारतो. Censor ने इतकं हे सगळं approve कसं केलंय??
Acting wise सगळे चांगले आहेत.
ज्याला मारधाड(action पट) प्रचंड प्रमाणात आवडतात, त्याला हा movie नक्कीच आवडेल.
धुरंधर 2 तुफान चाललाय . अजय देवगणच्या मालकीचे Cineplex ठाण्यात सुरू झाले आहे तिथे पहाटे 4 पर्यंत शोज लागले आहेत तिथे 3 screens वर दिवसभर चालू आहेच आणि इतर अनेक Cineplex मध्ये सुद्धा तो फुल जातोय.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.4k