कलाकारांना सिरित्रलमध्ये फार ढवळाढवळ करता येत नाही ,मला माहित आहे.पण जर चँनेल आपल्या फेमवर,नावावरलोकप्रियतेवर त्यांच्या सो कॉल टीआरपीसाठी,चँनेल वॉरमध्ये पुढे जाण्यासाठी वापर करून घेत असेल तर.निदान आपल्या याच नावाच थोड वजन वापरून चँनेलला निदान आपण काम करत असलेल्या सिरियलमध्ये किमान लॉजिक वापरय्याचा प्रयत्न सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान करूच शकतात.
रिव्होल्युशन असच होत.कोणालातरी पुढाकार घ्यावाण लागतो
सुबोधला तर याचा अनुभव आहे.तुला पाहते रे मध्ये शेवटपर्यंत निगेटिव्ह कँरँक्टर आहे महणूनच मी काम करय आहे अस त्यानेच सांगितले होते.पण या मोठ्या अँक्टरच्या शब्दाला किंमत असतज.पण यांनाही कळत असूनही काही बदलण्याची इच्छा नाही.पाट्या टाका,पैसे कमवा.
यावरून मला फार पूर्वी सैलाब नावाची हिंदी सिरियल झीवर होती त्यात सुरुवातीला रेणूका शहाणेच्या नवर्याचा रोल अजिंक्य देव करत होता पण नंतर त्याच कँरँक्टर त्याला आवडल नाही म्हणून त्याने रोल सोडला.त्यावेळी आजच्या शब्दात त्याच्यावर खूप ट्रोलिंग झाल.
कदाचित त्याचा डिसिजन चुकीचाही असेल,पण त्या वेळी ,म्हणजे साधारण 90sच्या जमान्यात फार पैसा नव्हता,खूप चँनेल्स नव्हती,त़ ही काही फार मोठख अँक्टर झाला नव्हता,तरी जर तो काही विचार करून असा निर्णय घे ऊ शकतो तर आता तर केवळ तुम्ही सिरियल करावी म्हणून तुमच्या डेट्स ,फायनान्स तुमच्याप्रमाणे अँडजेस्ट करणारे चँनेल निदान मराठीत तरी आहे ,मग जरा स्टोरी,डायलॉग्ज ,लॉजिक याकडे या सानियर अँक्टरनी थोड लक्ष घालाव एवढी माफक अपेक्षा एक प्रेक्ष म्हणून आपण करुच.शकतो.ना.
87