https://www.instagram.com/reel/DJ1W8ndMaEl/?igsh=MWtldGYxYXhieG4zNw==
Interesting vatat ahe.
Toxic opens with more that 100 cr Day 1 domestic nett, 55 cr Hindi!!!
Yeh Fitoor Tera episode discussion thread # 1
Toxic headed to emerge a DISASTER
Nepal Flash Flood Disaster: Hundreds feared dead
Do you think King shud be postponed?
https://www.instagram.com/reel/DJ1W8ndMaEl/?igsh=MWtldGYxYXhieG4zNw==
Interesting vatat ahe.
https://www.instagram.com/reel/DJ1W8ndMaEl/?igsh=MWtldGYxYXhieG4zNw==
Interesting vatat ahe.
Superboys of Malegao ani Test donhi pahile.
Superboys this vatala,satyakatha asali tari mala Rock on tyoe cha vatatla,tithe urban story with musical background hoti tar ethe rural with cinema.baki mala sagal tasach vatala.
Test
Actually story changali ahe.pan santh gatine pudhe jato.
Nayatara ok.
Siddarth chya tondavarchi mashi halat nahi.
Meera jasminala far kam nahi
Madhvan ne kam changal kel ahe.pan tyane javal pas tharaval ahe ki after Shaitan ,mi ase villianish grade chech pictures karanar.Asach karat rahila tar kathin ahe.
Baki thik ahe.
New releases on Zee5 - मराठी horror webseries अंधार माया . किशोर कदम, ऋतुजा बागवे etc. Also new suspense hindi film Interrogation.
Originally posted by: mishkil88
New releases on Zee5 - मराठी horror webseries अंधार माया . किशोर कदम, ऋतुजा बागवे etc. Also new suspense hindi film Interrogation.
Criminal justice pan release zala ahe.
मी भूल चूक माफ हा movie पाहिला.
बकवास हा एकच शब्द define करतो या movie ला.
राजकुमार राव सारखा अभिनेता असे फालतू movies का करतो, तेच कळत नाही.
ज्युबिली web series वाली वमीका गाबी फक्त दिसते छान.
बाकी नुसता गोंधळ आहे.
गाणी उगीचच अडथळे आहेत.
कोणीही बघू नका हा मूवी.
Reviews चांगले नाहीयेत.लोक वैतागले आहेत माधव मिश्रा ला सारखं सारखं तेच तेच करतांना बघून.
3 episodes release केलंत, आणि नंतरचे दर गुरुवारी या प्रमाणे release करणार आहेत.
Amol parashar हा प्राणी एका वेळी किती series madhe appear hotoy...Kull, gram chikitsalay, criminal justice 4 ..just to name a few. Evadha kahi to great nahi.
मी गुलाबी हा movie पाहिला.
भयंकर अपेक्षाभंग करणारा आहे.
मृणाल कुलकर्णी worst आहे यात.
विराजस ची आई आई शोभते अगदी. काय विचित्र dialogue डिलिव्हरी आहे यात तिची, अत्यंत नाटकी.
अश्विनी भावे चे इंगराजळलेले मराठी उच्चार
त्यातल्या त्यात श्रुती मराठे जरा तरी बरी, तिच्या character ला धरुन acting करणारी.
दोन्ही male actors इतके वाईट आहेत ना.
नंतर मला कळलं की तेच दोघे या movie चे producer की कोणीतरी आहेत.
outdated theme आहे या movie ची.
अत्यंत पकावू आणि या काळाशी अजिबात सुसंगत नसलेला movie आहे हा.
You tube ला available आहे.
मी गुलकंद हा मूवी पाहिला.
Tp म्हणून ठीक आहे. फार काही अपेक्षा ठेवून बघू नये हा movie.
नाच ग घुमा च्या वेळी जस नम्रता ने मुक्ता बर्वे ला खाऊन अख्खा movie व्यापला होता, तसंच same इशा डे ने प्रसाद, समीर आणि सई ला अक्षरशः खाऊन टाकलंय.
समीर चौघुले हा नट मला कधीही आवडला नाही.
तेच तेच आणि तेच करतोय हा आयुष्यभर.
Action, reaction अगदी त्याच, त्याच mhj सारख्याच.
सई ने आत्ता डोळे मोठे करून, तोंड उघड ठेवून acting करायची पद्धत बंद करावी किंवा बदलावी.
प्रसाद ओक ठिक type.
शेवटी शेवटी अगदीच मेलोड्रामा आहे.
Mhj मधले बरेच कलाकार आहेत यात.
समीर ने मला वाटतं भरत जाधव सारखा comefy मधून ब्रेक घ्यावा. कंटाळा आलाय आता याना हेच हेच करतांना बघून.
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
311