Royals ही netflix ची web series म्हणजे नुसता नंगा नाच आहे, तू जास्त उघडी/उघडा की मी जास्त ना*डी/डा यात जणू स्पर्धा लागली आहे.
पदोपदी यात मिठया, kissess , अंगचतीला येणं भरलंय.
Lesbian angle उगीचच आहे.
I totally hate साक्षी in this शो. एक तर तिला modern look अजिबात suit होत नाही. त्यात तिचे ते curls किंवा मग केस एकदम गच्च बांधलेले..
अजिबात बकवास आहे.
झीनत अंमन फक्त ' हम है' या category मध्ये मोडणारी आहे.
पुतपुटने म्हणजे subtle acting असं काही समीकरण आहे का या नवीन पिढीचा?
तो इशन फक्त तोंडातल्या तोंडात बोलतो, उगीचच look देतो(अर्थत तो भावी महाराजा आहे म्हणून).
भूमी पेडणेकर worst. हीने काय lip surgery केली आहे का? बदका सारखे ओठ झालेत हिचे. (Sorry for this).
पण मागे एकदा अनुष्का ला सुद्धा लोकांनी ह्याच गोष्टींवरून टोकल होतं.
कोणा ही बरोबर ही चालू होते.
मागे एकदा आयुषमन खुराणा हिच्या बदल बोललं होता एक interview मधे, की भूमी कधीही ready असते, सकळ, दुपार, रात्र...तसंच या series मधे आहे.
कधीही बघावं, तर ही बाई चालूच, कधी याच्या बरोबर, पुढच्या scene मधे दुसर्याबरोबर, नंतर परत तिसरा अजूनच कोणी.
Nora तर काय रे देवा, न बोललेलच बरं हिच्या बद्दल.
अजून 2 episodes बाकी आहेत माझे बघायचे.
पण आतापर्यंत च्या 5,6 episodes मध्ये अवडण्या सारखा काहीही नाहीये यात.
Absolute waste of time आहे. रटाळ, संथ आहे.
941