Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 20th Sept 2026 WKV
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 21st Sept 2026
Rhiti’s Jealousy
Happy Birthday 🎊🎊 Kareena Kapoor 🎊🎊🎊
आज करीना कपूर आणि मल्याळी सुपरस्टार सुकुमार ह्यांचा दायरा हा picture release होतोय. डायरेक्टर मेघना गुलजार असल्याने चांगल्या अपेक्षा आहेत. तसेच Vibe हा कुणाल खेमूचा कॉमेडी पिक्चर पण रिलीज होतोय.
I tried watching chumbak and it's boring. I couldn't even laugh. All jokes were outdated. Arjun and Helly were weakest... Who ever did her makeup.. what's with those glued eyebrows look?
Same production did shows like khichdi and Sarabhai which were 10x better than this. Hansa, Praful, Gattoo, maya, indravadhan... Everyone were such fine actors but never looked like they were acting. They were sooo natural. I miss that comedy. Same case with Priyadarshan.
अडकित्ता पिक्चर पाहिला.स्टोरी टिपिकल आहे.पण एक वेगळ पण थोडस अपेक्षित वळण दिल्यावर पिक्चर काहीतरी वेगळ देईल अस वाटल होत पण काहीच होत नाही. आणि मुळात जे वेगळ वळण दाखवल आहे त्याचा ब्लेम वगैरे मेन कपलवर टाकण्याचा जो काही प्रकार आहे तो पटत नाही.बाकी सगळ मुलासाठी केयर टेकर ठेवल्यावर जे किही नॉर्मल घरात होत तेच आहे. मेन कपलचा फक्त एक कॉमन मित्र असावा आणि. प्रेग्नन्सीमध्ये किंवा नंतर आईवडील,सासूसासरे सोडा पण एक साधी मैत्रिण असू नये हे पटतच नाही।आणि शहरात तर नाहीच नाही. पिक्चरचा एंड करण्यासाठी घरात कँमेरा लावण्याचा आणि त्यामुळे जे काही नाट्य दाखवल आहे ते इतक हास्यास्पद आहे. आजकाल घरात म्हातारे आईवडील किंवा यापैकी एकट असताना किंवा लहान बाळ असताना केअरटेकर ठेवल्यावर कँमेरे लावण ही आता जगावेगळी गोष्ट नाही .केअरटेकरपासूनपण लपवून ठेवत नाहीत. फक्त या पिक्चर मध्ये असा कँमेरा लावण्याचा साक्षात्कार मुल वर्षासव्वावर्षाच झाल्यावर आणि ते सुध्दा याबद्दलची एक घटना शेजारच्या बिल्डिंग मध्ये घडल्यावर एका उच्चशिक्षित कपलला होते.,हे पटत नाही.
बाकी फार कँरँक्टर्स नाहीत. सई ताम्हनकरने बहुतेक आता आपल्याला बोल्ड अवतार्रातले रोल्स मिळणार नाहीत आणि मिळाले तरी कोणी बघणार नाही असा विचार करून लाचारबेबस,बिचारी बाई असे रोल्स करायच ठरवलेल दिसत आहे. सिध्दार्थ चांदेकरची छाप फार दिसत नाही. सखी गोखले ठीक पण मला ती आवडतच नाही. ओव्हरऑल ओटीटीवर रिलीज केला हे ठीक आहे. नाही बघितला तरी चालेल.
गोंधळ ह्या पिक्चरची भारताकडून ऑस्करसाठी एन्ट्री केली आहे पण कुठल्याही ott वर तो available नाही 🤔😡. Theaters मध्ये फारसा टिकला नव्हता म्हणून असेल.
Originally posted by: mishkil88
गोंधळ ह्या पिक्चरची भारताकडून ऑस्करसाठी एन्ट्री केली आहे पण कुठल्याही ott वर तो available नाही 🤔😡. Theaters मध्ये फारसा टिकला नव्हता म्हणून असेल.
मी बघितला, मला नाही आवडला.
खरंच खुप गोंधळ आहे.end ला twist मात्र चांगला आहे.
Originally posted by: mishkil88
आज करीना कपूर आणि मल्याळी सुपरस्टार सुकुमार ह्यांचा दायरा हा picture release होतोय. डायरेक्टर मेघना गुलजार असल्याने चांगल्या अपेक्षा आहेत. तसेच Vibe हा कुणाल खेमूचा कॉमेडी पिक्चर पण रिलीज होतोय.
मी पाहिला दायरा movie.
One time ok आहे.
करीना पेक्षा जास्त footate तर तो जो कोण इन्स्पेक्टर झलाय, त्याला आहे.
यातून आपण मुलींनी फक्त हेच शिकायचं, की कोणत्याही अनोळखी माणसा कडून काहीही झालं, तरी मदत घायची नाही. सगळेच चांगले नसतात(जरी, सगळेच वाईट ही नसतात)😢.
Lust stories 3 ह्या परवा रिलीज झालेला पिक्चर चा एक बऱ्यापैकी गाजलेल्या साइटवर लेडी परीक्षकेने चांगला रिव्ह्यू दिला आहे म्हणून पाहिला. नावातच lust असल्याने तसल्या सिन्सची रेलचेल आणि तीच बोल्ड थीम आहे. 4 different stories by 4 different directors. पहिली story राधिका आपटे, कोंकणा सेन ह्यांच्या सुपर अभिनयाने सुसह्य झालीआहे, दुसरी स्टोरी नवखे young couple किरण राव हिने चांगली बनवलीय . ह्याच्यात चांगला ट्विस्ट आहे. तिसऱ्या स्टोरीत राधिका मदन, अली फजल पहिली काही मिनिटे बरी वाटते मग ती अती ताणलीय . शेवटची स्टोरी अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे रिअल life couple आहे, - director विशाल भारद्वाज . ही स्टोरी अतिशय संथ बोरिंग झालीय. Overall movie नाही बघितली तर चालेल.
Baby do die do (म्हणजे करमरकर) हुमा कुरेशी डबल रोल मध्ये. हा कॉमेडी ऍक्शन picture BO var flop झाला पण reviews बरे होते. आता हा Ott वर आलाय.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
736