tari mi tula sangitla hota aadhich...pan aata tu mhannar aadat se majboorOriginally posted by: iluvusakshi
अनदेखी S 3 झाली बघून.
का ,का ,का बनवला हा season??
आणि आपण तरी का, का, का बघितला??
एकदम bakwaas आहे.
रिंकू तर गालात रसगुला ठेवल्या सारखं dialogues बोलतो.
पापाजी worst character.. but well played by हर्ष छाया.
पण खूपच bore केलं बाबा त्याने.
दमन, तेजी, ती photogrpher की कोण , लकी ची gf, सगळे नुसते ठोकळे आहेत.
स्टोरी काहीच नाही, उगीचच ओढून ताणून S 3 बनवला आहे.
S 4 नको येऊदे .
(पण येईल बहुतेक, रिंकू चा बाप तो वरुण बडोला आहे ना आता)..मग त्यांची story दाखवतील.


937