Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 36

Created

Last reply

Replies

1.3k

Views

63.9k

Users

26

Likes

2.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

अनदेखी S 3 झाली बघून.

का ,का ,का बनवला हा season??

आणि आपण तरी का, का, का बघितला??

एकदम bakwaas आहे.

रिंकू तर गालात रसगुला ठेवल्या सारखं dialogues बोलतो.smiley7

पापाजी worst character.. but well played by हर्ष छाया.

पण खूपच bore केलं बाबा त्याने.

दमन, तेजी, ती photogrpher की कोण , लकी ची gf, सगळे नुसते ठोकळे आहेत.

स्टोरी काहीच नाही, उगीचच ओढून ताणून S 3 बनवला आहे.

S 4 नको येऊदे .

(पण येईल बहुतेक, रिंकू चा बाप तो वरुण बडोला आहे ना आता)..मग त्यांची story दाखवतील.smiley7

tari mi tula sangitla hota aadhich...pan aata tu mhannar aadat se majboor smiley36smiley36.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Heeramandi बघायला सुरुवात केली आहे.

मला तर काही कळलंच नाही..की कोण कोणाचा काय आहे?

सोनाक्षी त्या मुलीचं मुलगा(baby boy) विकते.. ती कोण आहे.?

आणि मग अचानक 25 वर्ष नंतर.. मनीषा आणि शेखर सुमन कुठून आले?

काय horrible दिसते मनीषा😢

आणि ती सोता, बोता..कोण आहे..

त्यातली एक हिमानी शिवपुरी आहे ना? आणि दुसरी कोण आहे?

सगळंच गोंधळ आहेsmiley44smiley44

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4

बाप रे, तू सीतेला डायरेक्ट हीरामंडीत आणलसsmiley36

सोनाक्षी,संजीदा,मनिषा बहिणी असतात,मनिषाचा शेखर सुमन नवाब असतो,ती प्रेगंनंट राहाते,तिला मुलगा होतो,तो सोनाक्षी बाहेर विकते.म्हणून चिडून मनिषा तिला मारते,हे सगळ संजीदा आणि सोनाक्षीची लहान मुलगी फरदीन( जी पुढे जाऊन हुबेहूब सोनाक्षीच दिसते) बघतात,नंतर मनिषा सोनाक्षीच्या मुलीला लखनौला विकते,स्वत:हीरामंडीची हुजूर होते,हे सगळ 25वर्षांपूर्वी घडत.मनिषाची तो नवाब म्हणजे 25वर्षांनतर शेखर सुमन

आता बघ पुढे.

मनिषाच काम मला आवडल,तिची मुलगी आलमजेब सोडली तर सगळ्यांचीच काम चांगली आहेत.बायकांमध्ये.हिमानी शिवपुरी तुला कुठे दिसली,म्हणजे भन्सालीसाहेबांनी तिला कास्ट केलेल नाही,तुला दिसली म्हणजेsmiley29

बाकी तुझ्या सीता बीता म्सणजे सत्तो,फत्तो या हीरामंडीतल्या वफादार दासी असतात.

नवाब काय चुनचुनके घेतले आहेत ते बघsmiley36

खुप स्लो आहे,लास्प दोन एपिसोड्स चांगले आहेत.आलमजेबला मारावस वाटेल.तिला खूप ट्रोल केल गेल अँक्टिंग वरून,म्हणून तिच अकाउंट तिने बंद केल

आझादी गाण छान आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

सीता, बीता??

मी तर सोता, बोता अस लिहल आहे.

तू पण गोंधळून गेलीस की काय?smiley36

पण anyways, tfs..

हे सगळं बघण आणि समजून घेणं, म्हणजेsmiley29smiley29

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

सीता, बीता??

मी तर सोता, बोता अस लिहल आहे.

तू पण गोंधळून गेलीस की काय?smiley36

पण anyways, tfs..

हे सगळं बघण आणि समजून घेणं, म्हणजेsmiley29smiley29

@Sakshi...हीरामंडी फिरून आलीस का?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

@Sakshi...हीरामंडी फिरून आलीस का?

अजून दुसऱ्याच गल्ली पर्यंत पोचलेय.smiley36

भन्साळी ने मनीषा, सोनाक्षी आणि सेट्स वर इतके पैसे खर्च केलेत, की बाकीचे actors, specially नवाब हे सगळे flop कलाकार घेतले आहे.

सुमन बाप, बेटा, फरदिन खान, तो ताजदार कोण झालंय तो नट..

एकापेक्षा एक ठोकळे आहेत.smiley7

यांना पैसे दिले की नाही, केलेल्या कामाचे काय माहित..😊😊

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

अजून दुसऱ्याच गल्ली पर्यंत पोचलेय.smiley36

भन्साळी ने मनीषा, सोनाक्षी आणि सेट्स वर इतके पैसे खर्च केलेत, की बाकीचे actors, specially नवाब हे सगळे flop कलाकार घेतले आहे.

सुमन बाप, बेटा, फरदिन खान, तो ताजदार कोण झालंय तो नट..

एकापेक्षा एक ठोकळे आहेत.smiley7

यांना पैसे दिले की नाही, केलेल्या कामाचे काय माहित..😊😊

even Manisha Koirala ani Sonakshi la tari dile astil ka...fakt Aditi Rao Hyderi hi demand madhe aahe, South madhe tila changlich demand aahe. Baki sagle out of work ani out of demand aahet.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

लापता लेडीज पाहिला.

सरळ सुंदर साधा पिक्चर.

फुल मार्क्स टू किरण राव अँड कंपनीsmiley31smiley31smiley31

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 10 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: The.Lannister · 2 years ago

4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".