Poll
Greatest Marathi Romantic Song ?
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 25th Sept 2026
Don’t Be Shy premier pictures : RK , Aloo
Love and War story leaked (rumoured)
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 3: 11PM-12AM IST Fri)
Actor Mushtaq Khan passes away
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 2: 8-9 PM IST Fri)
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 1: 5-6 PM IST Fri)
Prayansh FF: Mungaru Male
Ishra FF: Hum Hain Rahi Pyaar Ke
Kunan Mauhaan FF: Cocktail
DiRa Ricita FF: Judwa
Maunal Manan FF: Cocktail2
Divas Ase Ki Majhe Koni Nahi ani Mi Konacha Nahi 👍🏼
आज खूप दिवसांनी मी हे गाणे ऐकलं , एक मिनिट एकोणीस सेकंदाचं गाणं आहे😊, अजून थोडंसं जास्त वेळ असायला हवं होतं , मस्त गाणं आहे 👍🏼
Originally posted by: BhetuPunha
आज खूप दिवसांनी मी हे गाणे ऐकलं , एक मिनिट एकोणीस सेकंदाचं गाणं आहे😊, अजून थोडंसं जास्त वेळ असायला हवं होतं , मस्त गाणं आहे 👍🏼
Zee च्या serials ची title songs हा एक वेगळाच आणि हळवा विषय आहे.
अगदी अभाळमाया, अवंतिका, ऊन पाऊस, वादळवात, अवघाची हा संसार, टिपरे अश्या जुन्या serials पासून ते आता आता तुला पाहते रे, लागीर झालं जी, देवमाणूस वगैरे..
KKK च हे title song खूपच छान आहे, पण serial मात्र👎🏼
Originally posted by: iluvusakshi
Zee च्या serials ची title songs हा एक वेगळाच आणि हळवा विषय आहे.
अगदी अभाळमाया, अवंतिका, ऊन पाऊस, वादळवात, अवघाची हा संसार, टिपरे अश्या जुन्या serials पासून ते आता आता तुला पाहते रे, लागीर झालं जी, देवमाणूस वगैरे..
KKK च हे title song खूपच छान आहे, पण serial मात्र👎🏼
Agree
झी मराठी ने जेवढी मेहनत आपल्या मालिकेच्या शीर्षक गीतांवर घेतली त्यापेक्षा अर्धी मेहनत जरी मालिकांवर घेतली असती तर आज झी मराठी तिसऱ्या क्रमांकावर घरंगळत गेली नसती.
झी मराठी ने केवळ आपल्या मालिकांच्या शीर्षकगीतांचाच अल्बम काढला तरीही तो प्रचंड लोकप्रिय होईल .
Varyvarti Gandh Pasarla from Savarkhed ek Gaav , Ajay-Atul, Kunal Ganjawala 👍🏼
Something different...
KKK ही serial dark होती आणि शेवट आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही झाला. म्हणजे शेवटी hero, heroine एकत्र येऊन गुण्यागोविदानं राहू लागले असा नाही झाला म्हणून ती काही प्रेक्षकांना आवडली नसेल पण मला ती इंटरेस्टिंग वाटली. आणि typical त्याच टाईप च्य सिरीज पेक्षा वेगळी होती.Originally posted by: iluvusakshi
Zee च्या serials ची title songs हा एक वेगळाच आणि हळवा विषय आहे.
अगदी अभाळमाया, अवंतिका, ऊन पाऊस, वादळवात, अवघाची हा संसार, टिपरे अश्या जुन्या serials पासून ते आता आता तुला पाहते रे, लागीर झालं जी, देवमाणूस वगैरे..
KKK च हे title song खूपच छान आहे, पण serial मात्र👎🏼
सुंदर , अतिसुंदर , अगदीच भयंकर सुंदर आहे हे गाणं .
कवितेचे बोल हलके फुलके वाटतात पण नेमके मनाला हात घालतात .
चिन्मय लेलेची चाल आणि संगीत संयोजन कवितेच्या बोलांना अगदी चपखल बसलं आहे.
धवल चांदवडकरची गायकी फारच उतकृष्ट.
मला ह्यातील पेटी फारच आवडली , आजकाल पेटीचा फारसा उपयोग केला नाही जात गाण्यात मात्र इथे पेटी भाव खाऊन जाते.
आणि व्हिडिओ -, मला अगदी नव्वदच्या euphoria बँड ची आठवण झाली , त्यांचे विडिओ पण असेच मस्त असायचे आणि गाणी त्याहूनही झकास . व्हिडिओमध्ये गोष्ट असायची आणि ती गोष्ट सांगण्याचं काम गाणं करायचं.
हा विडिओ पण तसाच आहे .
गाण्यातील अभिनेते आजकालच्या टीव्ही आणि चित्रपटातील कितीतरी अभिनेत्यांपेक्षा कैकपटीने सरस आहेत , विशेषतः त्या नायकाचा अभिनय मस्तच आहे , बिचारा खऱ्याखुऱ्या एकतर्फी प्रेमाचा बळी दिसतोय
आपल्या अवती भोवती प्रेमाच्या अश्या वनवे ट्रॅफिक मध्ये अडकलेले अनेक जण/जणी आपण पाहतो, त्याचे साक्षिदार असतो, विशेषतः कॉलेज मध्ये . कधी कधी आपण पण त्यांच्या पैकीच एक असतो.
TFS sharing this wonderful song, it goes on my playlist.
Originally posted by: mishkil88
KKK ही serial dark होती आणि शेवट आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही झाला. म्हणजे शेवटी hero, heroine एकत्र येऊन गुण्यागोविदानं राहू लागले असा नाही झाला म्हणून ती काही प्रेक्षकांना आवडली नसेल पण मला ती इंटरेस्टिंग वाटली. आणि typical त्याच टाईप च्य सिरीज पेक्षा वेगळी होती.
I agree.
Quite a few people did not like the show. I watched many of it's episodes. If it had been released today it would have been a success. Zee Marathi should do a time travel and watch some of their old shows to get some inspiration to make better shows, not that they are doing a really bad job but they could do better.
Chaand Tu Nabhatla from Sandook
Chand Tu Nabhatla - Sandook | Sumeet Raghvan, Bhargavi Chirmuley & Sharad Ponkshe - YouTube
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
1.3k