आई शप्पथ... मीच एकटी बाबा आदम च्या जमान्यात वावरतेय की काय😢
ओला, उबेर सोडून मी कधीही google maps वापरला नाहीये.
पत्ता विचारायचा असेल, तर मी सरळ एखादा पानवाला किंवा दुकानदाराला विचारते.
ते लोक बरोबर सांगतात.
किंवा मग मी आधीच google वर शोधून ठेवते, की त्याच्या आजूबाजूला काय आहे..landmark असा काही.
मुळात ही सवय मला competitive exams Center शोधताना लागली.
पूर्वी मी ज्या काही exams दिल्या अश्या type च्या, त्याचे exam centre कुठच्या कुठे यायचे.😢
Elphinston, parel, raja shivaji vidyalaya, khalsa college etc.,चेतना college, अंधेरी च पण एक college आला होतं मला exam center😢
माझा अक्खा आयुष्य central line वर गेलंय, मला western चा काही माहीत नव्हतं, अजूनही माहीत नाहीये.


1.4k