oh...i didn't see. Sorry. It's ok if you can't give like sakshi. Even I can't. 😆
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 8th Nov 2025 - WKV
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 9th Nov 2025
NAFRAT KI AAG 8.10
MEDIA ATTACK 9.11
🏏India tour of Australia 2025: Australia vs India, 5th T20,Brisbane🏏
Misogynistic statements from actors
This is concerning
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 9, 2025 Episode Discussion Thread
Yami Gautam Is the Finest Actress to Have Debuted After 2010
King becomes India’s costliest action film at Rs. 350 crores
Hiten Gauri and Kutumb again
Pari Ranvijay won again; Mihir humiliates × 100000 times : MEGA THREAD
My stories index
oh...i didn't see. Sorry. It's ok if you can't give like sakshi. Even I can't. 😆
कांतरा बघायला जात आहे मी.
ते ही चक्क theater मध्ये.
(Actually एका colleague चा send off आहे. म्हणून या सगळ्या उचापात्या😆)
नाहीतर sunday दुपार..मस्त ताणून दिली असती.😆
enjoy sakshi have a nice time 👍🏼. फार पूर्वी Gopi Ani tilak he दोनच theaters होते dombivali madhe tithe आम्ही लहनपणी मामाबरोबर picture बघायला जायचो.Originally posted by: iluvusakshi
कांतरा बघायला जात आहे मी.
ते ही चक्क theater मध्ये.
(Actually एका colleague चा send off आहे. म्हणून या सगळ्या उचापात्या😆)
नाहीतर sunday दुपार..मस्त ताणून दिली असती.😆
उद्या office ला गेल्या गेल्या पहिले मी त्या व्यक्ती ला चोपणार आहे, ज्याने 'कांतारा' movie बघायचा plan केला😡
कसला बकवास, over, loud movie आहे हा.
एक तर south चे movies मला आवडत नाहीत, त्यातून हा हिंदी dubbed आहे, dubbing अगदी वाईट(नेहमीप्रमाणेच).
माझे कान, डोळे, डोकं सगळंच दुखायला लागलं😒
AC सुद्धा खूपच जास्त होतं, थंडीने कुडकडलो आम्ही.
म्हणून मी theater ला जात नाही movie ला.
Movie काही खास नाही, story मला तरी आवडली नाही.
मारामारी आहे movie भर.
90% times movie मध्ये अंधार आहे.म्हणजे काळोख आहे. दिसतच नाही काही. आवाज मात्र प्रचंड मोठ्ठा आहे😡
आता डोकेदुखी ची गोळी घेते, आणि झोपते.😊
@Sakshi tadka ha movie 4 November la release zala aaplyala kalla pan nahi. Theatrical release cancel karun ott - zee5 var release zala. *ing nana, sriya saran, tapsi.
हा मुलगा, राणी mukherji च्या मर्दानी movie मध्ये होता ना?
Correct....toch ha.
Originally posted by: mishkil88
@Sakshi tadka ha movie 4 November la release zala aaplyala kalla pan nahi. Theatrical release cancel karun ott - zee5 var release zala. *ing nana, sriya saran, tapsi.
I missed Nana Patekar on screen. good to see him back. I wish he and Madhuri Dixit do a movie together.
Double XL हा movie पाहिला.
Ok वाटला मला.
फार काही शिकवतो/ भाष्य करतो अशातला प्रकार नाहीये.
हुमा आणि सोनाक्षी दोघीही छान वावरल्या आहेत.
त्यांना supoort करणारे दोघे ML पण ठीक ठीक.
सोनाक्षी चा ML थोडासा irritating आहे, पण त्या character ची तशीच गरज होती, म्हणून .
हुमा चा ML ..👌👌
शुभा खोटे आणि कवलजीत ला फारसा काही काम नाहीये, पण तरीही त्यांनी आपल्या वाटेला आलेले scenes छान निभावले आहेत. हुमा ची आई सुद्धा ok.
जिमी shergil मोठ्याने आणि स्पष्टपणे कधी बोलायला शिकणार
आणि हो अजून एक...
खूप दिवसांनी निकी अनेजा ला पाहिली...
आणि ....अहाहा....काय दिसते यार अजूनही..
Sea hawks नावाची एक serial यायची फार पूर्वी. त्यात माधवन, तो सावधान india वाला(सॉरी, मी नाव विसरले) ,आणि आता मिली movie मध्ये जान्हवी चा father झालाय, तो होता.
आणि ही निकी पण होती. Navy च्या White uniform मध्ये. काय मस्त दिसायची यार☺️
मला खूप आवडायची.☺️
नंतर कुठे गायबच झाली😢
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1.3k