Englandchya Tour var fail gelyavar Pujara ani Rahane hyana dachhu dila to kayamchach. Aata tyala parat jaga milne impossible aahe. Shivay aata tar to 37 varshacha pan aahe.Originally posted by: iluvusakshi
कितीही, काहीही झालं, तरीही यांना मेन team मध्ये जागा मिळणार नाही.😢
पंत injured झाला,तरच जुरेल ला स्थान मिळेल.
जसं की msd मुळे सहा ला चान्स नाही मिळला,
Srt, vvs, द्रविड मुळे मुजुमदार आणि इतर talented लोकांना chance नाही मिळालं.
खुदद अजिंक्य रहाणे is struggling to get back in team india test side.😢
1.3k