गोदावरी movie पाहिला.
Frankly speaking, मला नाही आवडलं.
जीवघेणा slow आहे. नदीच्या प्रवाह सारखा.
जितू जोशी ते ते डोळे मोठे मोठे करून dialgues बोलणं, त्याच सतत संतापी/तुसड असणं कंटाळवाणं वाटतं.
नीना कुळकर्णी नेहमीप्रमाणे👌
गौरी नलावडे, संजय मोने, विक्रम गोखले👌👌👌
पण प्रियदर्शन जाधव आणि जितू totally wrong choice for the roles.👎🏼👎🏼
भाव खाऊन जातात, ते छोट्या छोट्या scene मध्ये असलेली माणसं.
(फुगे विकणारा, नदी मध्ये अर्घ्य देणारा..एक एक दोन दोन scenes च आहेत यांना, पण छान झाले आहेत).
जितू च्या तोंडी उगीचच शिव्या घातल्या आहेत, सगळ्या जगाचा राग आहे त्याला.
एक अशी घटना घडते, आणि हा बदलतो, दृष्टीकोन बदलतो हे काही पटत नाही.
गाणी,background music, काहीच आवडला माही मला.
संवाद सुद्धा काही वेळा अगम्य आहेत, scenes सुध्दा असुसंगत आणि अतार्किक आहेत.
या movies ला awards मिळालेत, जितू ला पण best actor मिळालाय. पण माझ्या मते तरी👎🏼
Sorry. मी मराठी असूनही असा review दिला, पण मला खरंच नाही आवडला हा.😢
1.2k