पुस्तक आहे वाटत या नावाचा, त्यावरून घेतलीये series(अशी एक commnet आहे you tube ला).
MAIRAs BIRTHDAY 13.1
CAKE KA TAMASHA 14.1
🏏New Zealand Tour of India 2026: 2nd ODI: At Rajkot on 14/01/26 D/N🏏
Dharma on verge of getting closed
🏏WPL 2026: Match 6: MIW vs GGW at Navi Mumbai on 13/01/26🏏
Maira Vani storyline
Tulsi fried Noyna. Mihir rejoices [VIDEO ATTACHED]
Akshaye Khanna In Dhurandhar 2
Happy Birthday Sultan Mirza 🧁
🏏WPL 2026: Match 7: DCW vs UPWW at DY Patil on 14/01/26🏏
Happy New year
Ship name for Aryamann and Purvi
Ariya OS: The Silent Analyst
Rani Mukerji's BO supremacy
पुस्तक आहे वाटत या नावाचा, त्यावरून घेतलीये series(अशी एक commnet आहे you tube ला).
सुबोध भावे ने already Insta वर लिहिलंय की पुस्तक वाचून त्याला ह्यावर सिरीज बनवायची कल्पना सुचली.Originally posted by: iluvusakshi
पुस्तक आहे वाटत या नावाचा, त्यावरून घेतलीये series(अशी एक commnet आहे you tube ला).
अनन्या पाहिला. चांगला बनवलाय. Direction, acting, photography, music, screenplay सर्वच पातळ्यांवर चांगल Teamwork झालंय. Emotionally charged आहे हे नक्की. हृता दुर्गुळे चांगली दिसलीय आणि छान काम केलंय, खूप जास्त मेहेनत ह्या रोल साठी केलीय. VFX pan khup चांगलं झालंय. एकदा बघण्यासारखा आहे. अमेय वाघ उगाचच घुसाडल्यासारखा वाटतो एवढंच.
Originally posted by: mishkil88

मी अगदी मम म्हणणार होते, पण....
काही काही senes अगदीच ओढून ताणून आणलेत.
Eg:- अनन्या च्या भावाचा emotional outburst, अमेय वाघ ची फालतुगीरी, त्याचं अनन्या बरोबरच लग्न, तिच्या आधीच्या हिरो च तीला अव्हेरण, मग पश्चात्ताप होऊन, परत तिला भेटण, माफी मागण, हे अगदीच फिल्मी वाटलं.
अनन्या चा भाऊ आणि तिची best friend चा अव्यक्त प्रेम, हे उगीचच आणलंय.
पण हृता ची मेहनत दिसून येते. मला योगेश सोमण यांचं काम सुद्धा आवडला.
'असं महेर नको ग बाई' मधली ती स्वानंदी टिकेकर ची बहीण होती ना, ती ईकडे हृता ची bestie दाखवली आहे, तीच काम पण छान आहे.👌
आणि भाडीप वाली आई पण यातआहे. (दफतररदार) ती पण छान.
ELDG मधला दिग्या काका पण 👌
अनन्या चा पहिला हिरो कोण पोपट घेतलाय??
काय बेक्कार आहे तो👎🏼
तो चेतन चिटणीस. त्याचा रोल बावळट आणि confused माणसाचा आहे जो त्याला योग्य आहे. दिल दोस्ती..मधले सुवरत जोशी, अमेय वाघ, ऋचा आपटे (प्रियांका) इथे आहेत. विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की अपघातात हात गमावल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर काय प्रसंग येतो त्यातून एका स्त्रीवर, हे त्यांनी आरडाओरडा , आक्रस्ताळेपणा, संवादातून ना दाखवता तिच्या हावभावतून आणि प्रसंगातून , तिच्या डोळ्यातून परिणामकारक रित्या दाखवलाय. छोटे छोटे directional touches बरेच आहेत ह्याबद्दल लेखक दिग्दर्शक ह्यांना full credit.Originally posted by: iluvusakshi
मी अगदी मम म्हणणार होते, पण....
काही काही senes अगदीच ओढून ताणून आणलेत.
Eg:- अनन्या च्या भावाचा emotional outburst, अमेय वाघ ची फालतुगीरी, त्याचं अनन्या बरोबरच लग्न, तिच्या आधीच्या हिरो च तीला अव्हेरण, मग पश्चात्ताप होऊन, परत तिला भेटण, माफी मागण, हे अगदीच फिल्मी वाटलं.
अनन्या चा भाऊ आणि तिची best friend चा अव्यक्त प्रेम, हे उगीचच आणलंय.
पण हृता ची मेहनत दिसून येते. मला योगेश सोमण यांचं काम सुद्धा आवडला.
'असं महेर नको ग बाई' मधली ती स्वानंदी टिकेकर ची बहीण होती ना, ती ईकडे हृता ची bestie दाखवली आहे, तीच काम पण छान आहे.👌
आणि भाडीप वाली आई पण यातआहे. (दफतररदार) ती पण छान.
ELDG मधला दिग्या काका पण 👌
अनन्या चा पहिला हिरो कोण पोपट घेतलाय??
काय बेक्कार आहे तो👎🏼
Asur 2 aala ka @ilusakshi... Aao subodh chya web series cha trailer pahila.. Looked interesting.. Thoda asur sarkha vatla
Originally posted by: KabutarHoled20
Konata trailer?
This is the teaser of new web series with Subobh Bhave.
TFS! Not bad actually, does have decent bg score to compliment the thriller vibe the scenes/clips are depicting. Might give it a try perhaps.
Ananya pahila.. Changla ghetlay.. Hruta cha kaam saglayt jasta chaan aahe... Muline mehnat ghetliye... Baki tichi bestie zaleli Rucha cha kaam hi chokh
Asur 2 aala ka @ilusakshi... Aao subodh chya web series cha trailer pahila.. Looked interesting.. Thoda asur sarkha vatla
बहुतेक अजून तरी नाही आला asur 2.
कारण तशी कुठेच news नाहीये.
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
35