तरी पण हरलेच तर पुढच्या मॅच च्या आधी MI team च्या मालकीणबाई आणि खेळाडूंनी स्टेडियम पासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन देवाला साकडं घालावं. कर्जत, कसारा पासून विरार पर्यंत च्या fans नि यज्ञ सुरू करावेत.Originally posted by: NerdyMukta
Saw this on Twitter -
24th April = Wankhede = SACHIN's birthday = Arjun Tendulkar debut = #MI win guaranteed!
1k