नवीन सिरीयल चं नाव "अजूनही परसात आहे" असं ठेवायला हवं होतं इतकी ती वाईट आहे.☺️ एका परीने असं म्हणणं म्हणजे ABA ची स्तुतीच आहे. त्यापेक्षा पावसाळा सुरू होईपर्यंत अजून 3 महिने ABA चालू ठेवली असती तर बरं झालं असतं.

Originally posted by: mishkil88
नवीन सिरीयल चं नाव "अजूनही परसात आहे" असं ठेवायला हवं होतं इतकी ती वाईट आहे.☺️ एका परीने असं म्हणणं म्हणजे ABA ची स्तुतीच आहे. त्यापेक्षा पावसाळा सुरू होईपर्यंत अजून 3 महिने ABA चालू ठेवली असती तर बरं झालं असतं.
सुकन्याच्या नवऱ्याला बघितल्यावर अचानक Dr. P आणि Dr. V कितीतरी सभ्य होते असे वाटायला लागले आहे😆
Originally posted by: sassybutclassy
सुकन्याच्या नवऱ्याला बघितल्यावर अचानक Dr. P आणि Dr. V कितीतरी सभ्य होते असे वाटायला लागले आहे😆
Which actor is playing Sukanya's husband?
Sony Marathi चे खूपच प्रेम दिसतंय ह्या मालिकेवर recently ह्यांच्या एवढ्या मालिका संपल्या पण एप्रिल फुल करायला हीच serial निवडली😆
https://www.instagram.com/tv/CbyuXdJKWs1/?utm_medium=copy_link
अजुनही....याच मालिकेवर जगतात की काय हे सोनी वाले?
जर story आणि कथा विस्तार नीट लिहिले असता, तर किती सुंदर झाली असती ही सिरीयल.
पण..…....
Originally posted by: iluvusakshi
अजुनही....याच मालिकेवर जगतात की काय हे सोनी वाले?
जर story आणि कथा विस्तार नीट लिहिले असता, तर किती सुंदर झाली असती ही सिरीयल.
पण..…....
बघ ना चांगली तगडी स्टारकास्ट होती,पण नको तो साईड ट्रॅक (मनू-मल्हार चा) दाखवत बसले 😔
Last year..12th July..
❤️☺️
आणि या वर्षीही....अजूनही..बरसात आहे(च)❤️
mi 30th june la lihinar hoto ki ajunahi barsaat nahiye hya varshi..😆 pan te lihaycha rahun gela ani july ne barsaat aanli. Touch wood asach paus padu det . Esp. dams madhe.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey friends this is new thread.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
80