Originally posted by: The.Lannister
Kay zala shevti show madhe? Sodla ka ghar adira ne?? Ani itar lokancha kay zala? Madhura, Dr. P, Malhaar-Manu, etc
मीरा ची पार वनिता करून टाकली.
ह्याला चहा दे, (अमोल ला), त्याला चहा दे. (dr प ना चहा दे)
एकदम superman oops.. superwoman करून सोडली तिला.
मीरा आणि आदी अजूनही पावसात भिजत आहेत. भर उन्हाळ्यात😆
899