थोडासा वेगळा विषय...
तुमच्यापैकी किती जणांची लिहिण्याची सवय सुटलीये?
ऑफिस मध्ये pc किंवा mobile वर सतत काम करत असल्याने, actual नोट बुक किंवा paper वर काम सध्या होत नाही किंवा कमीच झालंय.
आणि त्यामुळे लिहिलही जात नाही आणि अक्षर ही बिघडत चाललंय.
असं तुमच्या बाबतीत ही होतंय का?
816