Mahashivratri chya saglyanna shubheccha
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 24
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 06 Aug 2025 EDT
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 07 Aug 2025 EDT
SHIFTING BACK 6.8
GRUHA🏠PRAVESH 7.8
Dharma..what a downfall!!
Janaabe Aali - War 2 - Hrithik Jr NTR Dance Face Off
Anupamaa 06 Aug 2025 Written Update & Daily Discussions Thread
What if (Fun Post)
She Ijj Bekkkkk?
War 2 shows in New Zealand removed due to ZERO bookings on 1st Day
Dil Se or Kuch Kuch Hota Hai?
Which mihir you prefer
Legacy and Longing: Inspiring Leaders/Heroes You Want to See Back!
Mahashivratri chya saglyanna shubheccha
सर्वाना महाशिवरात्री च्या शुभेच्छा 🙏🙏
महाशिवरात्री च्या शुभेच्छा 🌸
एक प्रश्न पडलाय, NCB ला पण आज सरकारी सुट्टी असते का? 😅
आणखी एक मराठी OTT app 🙄
Buzzflix ott
Founder-
Sameer shinoy
Rakesh thakur
Ankit Magre (Rupali Bhosale's Ex bf 😅
आणखी एक मराठी OTT app 🙄
Buzzflix ott
Founder- Ankit Magre (Rupali Bhosale's Ex bf 😅)
Shekdon ni channel hotey...aataa shekdon ni OTT hotil
महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.
आणखी एक मराठी OTT app 🙄
Buzzflix ott
Founder-
Sameer shinoy
Rakesh thakur
Ankit Magre (Rupali Bhosale's Ex bf 😅
Ha ex pan zala ticha 😲
गहराईयाँ पिक्चर पाहिला.चांगला आहे.खरतर उत्क्रुष्ट करता आला असता.पण ओटीटी माध्यमावर रिलीज झाल्याने त्या माध्यमाला आवश्यक अशा सर्व अटींच पालन झालच पाहिजे😆 हा आता अलिखित नियम झाल्याने तिथे माती झाली आहे थोडी.
स्टोरी छान आहे,पण अतिअतिअति रंजित रोमान्स आणि सेक्स याचा आता कंटाळा येतो कीळस वाटेल इतकही दाखवू नये.,फ च्या शिव्या आता उबग आणतात
निदान अशा कथानकाला ते मारक ठरत जिथे इमोशनल इन्व्हॉल्व्हमेंट आहे,त्यामुळे ते भिडत नाही.
अर्थात विशीतला,पंचवीशीतला,पस्तीशीतला,चाळीस,पन्नास या वेगवेगळ्या वयोगटातला ऑडियन्स त्यांच्या वयाने पाहणार.
विशीतला बघतो का😆
असो.अँक्टिंगवाईज दीपिका,अनन्या,त्या करणच काम करणारा ,रजत कपूर सगळे छान.
पण चेरी ऑन टॉप नसरूद्दिन शहा.काय सांगायच या अँक्टरबद्दल
एंन्ट्री खूप लेट,मोजकेच डायलॉग, मोजके सीन्स.
पण डोळे,मुद्राभिनय,चालण,बोलण लाजवाब.
एक अगतिक असा बाप काही सीन्समधून उभा केला आहे.
आता तो सिध्दार्थ, म्हणजे झेनच काम करणारा,मला तरी नाही आवडला.
दीपिकाच्या कपड्यांबद्दल बरीच टीका वाचली होती.परत इथे एजग्रुपचा मुद्दा येतो.
स्पष्ट सांगायच तर ती अंतर्वस्त्र
पण तिने ती छान कँरी केली आहेत.
अर्थात योगा इंस्ट्रक्टर अशा पध्दतीचे कपडे घालताना मी पाहिलेल नाही😆
कदाचित ओटीटी वर रिलीज करण्याच आधीच ठरलेल असाव,म्हणून कपड्यांवर पैसा वाचवला असेल😆
पण दीपिका वेगवेगळ्या पध्दतीचे रोल्स करत आहे,हे चांगल आहे.
मला इथे तापसी,बिपाशा, कंगना,इव्हन राधिका आपटे अजिबात आवडल्या नसत्या.
तर ओव्हर ऑल वन टाईम वॉच आहे.
पण ओटीटीचे सोकॉल्ड नियमांना बगल देतही छान करता आला असता.
Gehraiyaan mala hi awadla...it's a one time watch...story interesting ahey... honestly mala Deepika cha overall look Nahi awadla..gyming , dieting karun mhatari distey!!
Arnab chi Shala ghetli hyane😆
https://twitter.com/AniGuha/status/1498738218723946500?t=rO_zH5yFdEQabxo4CW-d-A&s=19
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
817