Soha and Neena Kulkarni are very close to Mukta..khup vela doghinche comments vachlet Mukta chya insta var..no.wonder she is going on with the show out of love and respect for them..
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 31st Aug 2025 - WKV
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 31 Aug 2025 EDT
CASE IN COURT 31.8
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 01 Sep 2025 EDT
Why Sidharth Malhotra films flop! Guess with the hint written in this
Anupamaa 31 Aug 2025 Written Update & Daily Discussions Thread
Vicky says Katrina hates ‘honest feedbacks’ about her acting but…..
CID episode 73 - 30th August
BALH Naya Season EDT Week #12: Sept 1 - Sept 5
24 years of Lajja
UMAR KHAYID 1.9
Anupamaa completes FIVE Years !! Fifth Anniversary Celebrations
The Curry-ous Readers 🍛 Book Talk Reading Challenge September 2025
Happy Birthday wat_up 🎂
The Naan -Stop Readers 🫓📚| BT Reading Challenge || September 2025
Soha and Neena Kulkarni are very close to Mukta..khup vela doghinche comments vachlet Mukta chya insta var..no.wonder she is going on with the show out of love and respect for them..
Great connection of dots.
well done ilu 👍🏼 asach tujha r&d chalu rahila tar hetal chi uneev janavnar nahi 😆😆Originally posted by: iluvusakshi
ऐका हो ऐका..
आज मला एक शोध लागला आहे(ज्याचा मला खूप दिवसापासून doubt होता).
सोनी मराठी ची creative हेड सोहा कुलकर्णी आहे.
नीना कुलकर्णी यांची मुलगी.
मुक्ता ने ABA accept आणि continue करण्या मागचा हेच एकमेव कारण आहे.
कारण मुक्ता जेव्हा मुंबईत आली,तेव्हा ती नीना ताई कडेच राहिली होती before/after shifting to kurla hostel.
म्हणून बहुतेक त्या favour(मला ना दुसरा शब्द नाही सुचला ईकडे खरं तर) ची परतफेड किंवा संबंध चांगले आहेत त्यांचे, म्हणून ही सिरीयल घेतली असावी.
Aba चे सुरुवातीचे चे मुक्ता चे interviews बघा. त्यात तिने स्पष्ट सांगितलं की मला सोनी च्या सोहा कुलकर्णी यांचा फोन आला आणि अशी अशी कथा आहे ,तू करणार का वगैरे असा विचारलं.
@iluvusakshi तुझ्यासाठी एक गुड news म्हणजे कदाचित तुला माहीतच असेल ,संकेत आणि मुक्ता कुठेतरी bike ride वर जाणार आहेत तर आपल्याला एक vlog पाहायला मिळेल
मधुरा समोर का दातखीळ बसते मीरा ची ,बिचाऱ्या अश्विनी ला एक कानाखाली मारली हिचा नंबर कधी येणार😆
Originally posted by: sassybutclassy
@iluvusakshi तुझ्यासाठी एक गुड news म्हणजे कदाचित तुला माहीतच असेल ,संकेत आणि मुक्ता कुठेतरी bike ride वर जाणार आहेत तर आपल्याला एक vlog पाहायला मिळेल
मुक्ता साठी काय काय सहन करावा लागतंय मला..😒
मला तो मल्हार अजिबात आवडत नाही, actor म्हणून.
भले तो संकेत off screen कितीही चांगलं असेल, पण आपल्या डोक्यात तो मल्हारच आहे ना
असो, ते खुश तर आपण पण खुश.👍
Originally posted by: sassybutclassy
मधुरा समोर का दातखीळ बसते मीरा ची ,बिचाऱ्या अश्विनी ला एक कानाखाली मारली हिचा नंबर कधी येणार😆
बिचारी अश्विनी??
मधुरा ला मीरा मारणार नाही, कारण मधुरा मोठी आहे मीरा पेक्षा.
बाकी मीरा तिच्या समोर तोंड नाही हे मान्य.
पण मागे ती सांगते ना आदी ला, की, मला आमच्यातली दरी कमी करायची आहे, मी अजून त्यांना काही उलटून बोलले तर याव होईल नि त्याव होईल😡
संत मीराबाई ..😡
Originally posted by: iluvusakshi
बिचारी अश्विनी??
मधुरा ला मीरा मारणार नाही, कारण मधुरा मोठी आहे मीरा पेक्षा.
बाकी मीरा तिच्या समोर तोंड नाही हे मान्य.
पण मागे ती सांगते ना आदी ला, की, मला आमच्यातली दरी कमी करायची आहे, मी अजून त्यांना काही उलटून बोलले तर याव होईल नि त्याव होईल😡
संत मीराबाई ..😡
@bold : sarcastically😉
BTW ह्यांच्या Valentine day च काय झाले ?
मला वाटलेले निदान त्या मनू मल्हार चा तरी नक्की दाखवतील😆
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
895