आशा भोसले मला फार म्हणजे फार म्हणजे फारच आवडते. (Oops sorry....आवडतात).
जगणं कसा असावं आणि कितीही आघात होऊन देखील कसा मनसोक्त जगावं हे ह्यांचा कडून शिकावं.
न थकता, न डगमगता, आज बाई 90 च्या आसपास पण कार्यरत आहे, आणि ते ही पूर्वीच्या किंबहुना त्या ही पेक्षा अधिक उत्साहात, अधिक positively..
Lots of love and respect.❤️☺️
1.3k