Dr. P ani Dr. V bolat astat ki meera kiti bhochak aahe ani te kiti dangerous aahe vagaire vagaire. Pan ti ashi kahich dakhavli nahiye. It is totally stupid , illogical to have such tracks.
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 9th Nov 2025
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 10th Nov 2025.
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 32
PAPA THE GREAT 10.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai 10 Nov 2025, Episode Discussion Thread
Car bomb blast near Red Fort 9 dead and many injured
HIT AND MISS 11.11
Gaurav is this season’s FIXED WINNER
Kaun banege PL ke mummy papa(new new)
Yuck! DISGUSTING!! WHO'S this ghatiya wahiyat jamoora
Pari Ranvijay won again; Mihir humiliates × 100000 times : MEGA THREAD
Delete this topic
Hiten Gauri and Kutumb again
Anupamaa 10 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Angad n Pari
Celebrating 18 years of Deepika Padukone
My stories index
Dr. P ani Dr. V bolat astat ki meera kiti bhochak aahe ani te kiti dangerous aahe vagaire vagaire. Pan ti ashi kahich dakhavli nahiye. It is totally stupid , illogical to have such tracks.
Originally posted by: mishkil88
Dr. P ani Dr. V bolat astat ki meera kiti bhochak aahe ani te kiti dangerous aahe vagaire vagaire. Pan ti ashi kahich dakhavli nahiye. It is totally stupid , illogical to have such tracks.
भोचक या शब्दाचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे...नको तिकडे नाक खुपसणे.
त्या dr p च्या हॉस्पिटल च्या प्रकरणात मीरा एकदम ethical आणि moral पोलीस बनली होती ना.
हे असा सगळा मला वाटतं.
हे जर अस नसेल, तर मात्र खरच मी तुमच्या मताशी सहमत आहे.
मीरा अजिबातच भोचक नाहीये.
निनावे बाई ने आता कुठल्याही प्रकारे मीरा आदी मध्ये गैरसमज वगैरे निर्माण होईल, अशी situation create करू नये.
तेच ते बघून जाम कंटाळा आलाय आता. सगळ्याच serials मध्ये थोड्या फार फरकाने हेच चालू आहे. ईकडे ते नको.
मुक्ता आणि उमेश, तसंच राजन भिसे सर याना निदान आता तरी वाया घालवू नका.
मला तर वाटतं सगळेच प्रेग्नेंट आहेत तर हे लीप घेतील, Dr. P आणि Dr. V मुळे आदी-मीरा वेगळे होतील....वेगळे होताना मीरा pregnant असेल पण serials च्या प्रथेप्रमाणे ती हे कोणाला सांगणार नाही, आदी gynac असूनही त्याला कळणार नाही 😉,मीरा ला मुलगी होईल
मग पावसात 10 वर्षांनी त्यांची पुन्हा भेट (दहा वर्षांनी मोठे दाखवण्यासाठी आदी ची अजून मोठी दाढी दाखवतील, मीराला अजून ढगळे कपडे आणि भयानक वीग देतील😆)आणि मग हे का वेगळे झाले हे सांगण्यात 50 episodes घालवणार अशााप्रकारे अजूूूनही बरसात पुढे चालू .....
Originally posted by: madhura_

नही............हे मा माताजी😭
आज आपण सगळेच सुटलो आहोत😆🤣
मंदपणा,आचरटपणा, मूर्खपणा😡
निखिल अश्विनी ला call करतो , मीरा आदी काय करतात हें विचारायला. तर ही सांगते त्याला की ते दोघे गोवा ला जाणार आहेत. तू पण जा उडत.
हा गाढव लगेच tickets बुक करते😡
Originally posted by: iluvusakshi
मंदपणा,आचरटपणा, मूर्खपणा😡
निखिल अश्विनी ला call करतो , मीरा आदी काय करतात हें विचारायला. तर ही सांगते त्याला की ते दोघे गोवा ला जाणार आहेत. तू पण जा उडत.
हा गाढव लगेच tickets बुक करते😡
Are pan Goa mhanje Kai Parleshwar aahe....Govyat kuthe gele aahet te tyala maahit asaayla nako! Aani ha maakad ek rikamtekda...kadhihi practice naahi dakhavli tyachi. Here you bloody work day and night for 15 years to finally get some break to watch TV.
itaki mothi hi serial nasel. Now 5 months completed may be 6-7 months more. Imo there won't be any leaps in this serial.Originally posted by: madhura_
मला तर वाटतं सगळेच प्रेग्नेंट आहेत तर हे लीप घेतील, Dr. P आणि Dr. V मुळे आदी-मीरा वेगळे होतील....वेगळे होताना मीरा pregnant असेल पण serials च्या प्रथेप्रमाणे ती हे कोणाला सांगणार नाही, आदी gynac असूनही त्याला कळणार नाही 😉,मीरा ला मुलगी होईल
मग पावसात 10 वर्षांनी त्यांची पुन्हा भेट (दहा वर्षांनी मोठे दाखवण्यासाठी आदी ची अजून मोठी दाढी दाखवतील, मीराला अजून ढगळे कपडे आणि भयानक वीग देतील😆)आणि मग हे का वेगळे झाले हे सांगण्यात 50 episodes घालवणार अशााप्रकारे अजूूूनही बरसात पुढे चालू .....
Surprisingly good episode today..
मीरा आणि आदी ला बराच screen time दिला.
छान होता तो pool side वाला मीरा-आदी scene.
पण precap.. परत एकदा...😡माती खाल्ली.😡
Originally posted by: madhura_
मला तर वाटतं सगळेच प्रेग्नेंट आहेत तर हे लीप घेतील, Dr. P आणि Dr. V मुळे आदी-मीरा वेगळे होतील....वेगळे होताना मीरा pregnant असेल पण serials च्या प्रथेप्रमाणे ती हे कोणाला सांगणार नाही, आदी gynac असूनही त्याला कळणार नाही 😉,मीरा ला मुलगी होईल
मग पावसात 10 वर्षांनी त्यांची पुन्हा भेट (दहा वर्षांनी मोठे दाखवण्यासाठी आदी ची अजून मोठी दाढी दाखवतील, मीराला अजून ढगळे कपडे आणि भयानक वीग देतील😆)आणि मग हे का वेगळे झाले हे सांगण्यात 50 episodes घालवणार अशााप्रकारे अजूूूनही बरसात पुढे चालू .....
@Madhura- you've watched too many Hindi serials I guess. 😆
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1k