आज खरं तर मी मीरा सारखी dilemma मधे आहे.
म्हणजे जसा मी आधीच पोस्ट केलाय की opening scene was ❤️, dialogues आणि execution were THE BEST..
MUKTA...LOVE U.
आज तर मला राजन ताम्हणे पण आवडले (dialogue wise, आणि जसा ते मीरा ला support करतात त्यामुळे).
On the other hand... तो जो मीरा आणि dr पाठक यांचा scene होता, किती useless आणि nonsense होता.
बकवास.
एक इतका मोठा dr ,या इतक्या फालतु गोष्टी साठी साठी लपून बसलाय, हेच मुळात न पटणारं आहे.
Ridiculous.
आणि ते ज्या प्रकारे मीरा ला blackmail करतात(मनू वरून, बाळा वरून)...किती तो फालतूपना.😡 बेक्कार dialogues.👎🏼absolute third class.
आणि ही मीरा, सतत कशी काय द्विधा मनस्थितीत असते??
जरा कोण काय बोललं की ही नको तेवढा विचार करत बसते...आणि मग भुता सारखी रस्त्याच्या मधोमध चालत बसते.शी ..एकदम वाईट scene.👎🏼
अग बाई, त्या मनू च लग्न झालं आता, तू तुझं आयुष्य आदी बरोबर कसा settle होईल ते बघ.
May be ती उद्या आदीशी बोलेल सुद्धा या विषयावर.
पण मीरा चा तो dialogue... की..
मी पुन्हा आदीच्या प्रेमात पडले...👌👌👌👌👌👌
मुक्ते....मी सुद्धा पुन्हा तुझ्या प्रेमात पडले ग..
Pouring her heart out ..आई वडील आणि family समोर...👌👌👌👌👌..
Edited by iluvusakshi - 4 years ago
979