गायत्री बिनडोक आहे,ती बसली आहे अजून ग्रुप ग्रुप करत.आज पण माती खाल्ली,अग बाई दे ना मत जयच्या बाजूने.काय घाबरते.मुर्खपणा होता तो,राजावर सोडण.कोणीतरी एक नॉमिनेट होणारच होत ना.कधी हिचा इंडिविज्युअल गेम दिसणार.मला वाटत ती घाबरते.
त्या बावळटला हे कळत नाही का,ज्या टीमचे गोडवे गात आहे,ती टीम तिला फ्रंटवर येऊन देत नाही .आता कसली टीम युनिटी दाखवत आहात,गेम गेला सहाव्या आठवड्यात.आता स्वतंत्र नाही खेळणार तर कधी खेळणार.
I think ajun individually khelaychi vel ali nahi. That is when only 7-8 are left. Ajun hi Gayatri la group vhi garaj ahe pudhe game madhe. So, she does not want to displease either Jay or Utkarsh.
Je Vishal ni kele Tya peksha bare ahe.
31