Originally posted by: iluvusakshi
पण तरीही...
उमेश पेक्षा मला मुक्ता च जास्त आवडली..त्या jealous वाल्या scene मध्ये.
तिचे डोळे एक सांगतात, ती बोलते वेगळच, बॉडी language पण एकदम मस्त..
असा uncomfortable(अजून touch मध्ये आहेस का तू तिच्या... हा प्रश्न ती विचारते तेव्हा..)
पण तरीही.. मला काय करायचंय हा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर होता.
मस्तच👌👌👌
Mukta is definitely a better actor than UK. IMO Priya is also a better actor than UK.
I haven't watched any of them on the stage. Have you?
986