Originally posted by: iluvusakshi
पण तरीही...
उमेश पेक्षा मला मुक्ता च जास्त आवडली..त्या jealous वाल्या scene मध्ये.
तिचे डोळे एक सांगतात, ती बोलते वेगळच, बॉडी language पण एकदम मस्त..
असा uncomfortable(अजून touch मध्ये आहेस का तू तिच्या... हा प्रश्न ती विचारते तेव्हा..)
पण तरीही.. मला काय करायचंय हा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर होता.
मस्तच👌👌👌
अजुन एक..याच scene आणि dialogue मध्ये..ती जेव्हा त्याला विचारते की तु अजूनही touch मध्ये आहेस का तिच्या? यात ती तिच्या ओढणीशी जो चाळा करते...कमाल यार..👌👌👌
आणि नंतर एक क्षण हे सगळं नकोस झाल्यावर.. लगेच त्याला सांगते..की उठ..तू माझ्या purse वर बसला आहेस😆
तुम्ही जर नीट बघितला, तर आदी तिच्या purse वर बसलाच नव्हता..😆
नुसत्या Body language ने सुद्धा मुक्ता खूप काही सांगून गेली त्या scene मध्ये..❤️❤️❤️
986