रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या सगळ्या फोरमवासियांना शुभेच्छा.💐💐💐💐
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ind W vs Pak W, M6
Anupamaa 14 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Actress Sanchita Ugale Dies By Suicide
Cocktail 2 Gets A Certificate
In her own league. BBV marks 8th consecutive flop for Kangana
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या सगळ्या फोरमवासियांना शुभेच्छा.💐💐💐💐
yes very unfortunate. That's why I didn't ask you.Tumche saglyanche plans vachun, I m.jealous...enjoy guys..❤️
Unfortunately we are caught up in a pandemic, We are in lockdown since the past 2 months..Delta strain is growing like crazy, jikdey zero cases hotey, we are having 800 plus everyday!!
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 💐
अंकुश चा नवीन डान्स program थोडासा पाहिला मी आज.
या प्रकाराला dance म्हणायचं का?
कवायत केल्यासारखे नाचतात. त्याला नाच म्हणणं हे पण अपमानच आहे.
आणि कोण कोणाच्या कुठेही घुसतं अक्षरशः..
कसेही फिरवतात एकमेकांना..
उघडे काय राहतात...डोक्यावर काय फिरतात गरगर...एकमेकांच्या अंगावरून उड्या काय मारतात..
याला खरंच नाच म्हणायचं का?
म्हणजे मी काही dance reality show बघत नाही आणि त्यामुळे follow ही करत नाही.
पण हल्ली नाच म्हणजे हे असाच असतं का?
Originally posted by: iluvusakshi

Sad but true....mhanoon na baghitlelach bare!
Asale shows Aai-Vadalaan barobar basoon baghtaa naahi yet.
Aajkaalchya dance shows cha mhanje fakta gymnastics... Bas...
अगदी खरंय. हल्ली प्रत्येकाला काहीतरी वेगळं दाखवण्याची ईर्षा, judges च्या comments, एलिमिनाशन ची भीती etc यातून हे प्रकार उदयास येत चालले आहेत. हिंदी, इंग्लिश चॅनेल्स सुद्धा तेच करतात ज्याची हे लोक कॉपी पण करतात कधी कधी.Originally posted by: iluvusakshi
अंकुश चा नवीन डान्स program थोडासा पाहिला मी आज.
या प्रकाराला dance म्हणायचं का?
कवायत केल्यासारखे नाचतात. त्याला नाच म्हणणं हे पण अपमानच आहे.
आणि कोण कोणाच्या कुठेही घुसतं अक्षरशः..
कसेही फिरवतात एकमेकांना..
उघडे काय राहतात...डोक्यावर काय फिरतात गरगर...एकमेकांच्या अंगावरून उड्या काय मारतात..
याला खरंच नाच म्हणायचं का?
म्हणजे मी काही dance reality show बघत नाही आणि त्यामुळे follow ही करत नाही.
पण हल्ली नाच म्हणजे हे असाच असतं का?
ZM ला वर यायचं असेल तर खुपते तिथे गुप्ते s3, new game show, bandekar cha music reality cha s2 वगैरे असे बरेच वेगवेगळे प्रकार try out करून बघायला हवेत, नुसत्या सीरिअल्स बदलून काही होणार नाही.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k