Deepika is not part of Brahmastra 2 - Deepika's Spokesperson
best chemistry between a duo in song and dance
"Haiwaan" - Official Trailer - Akshay & Saif.
19 Years of Heyy Babyy
"Vvan" - Official Teaser out - Siddharth Malhotra & Tamanna
आतापर्यंत जेवढे भाग झाले आहेत,त्यावरून माझा अंदाज होता की मीरा ,म्हणजे तिचा स्वभाव हा त्यांच्या ब्रेकअप च कारण असाव.पण कालच्या भागावरून मला नाही तस वाटत.
आणि जर मीराला कारण दाखवायच असेल तर आदिराजच कँरँक्टर खूप लाईटली, विकली लिहिल जात आहे.IMO
याची कारण म्हणजे.
10 वर्षांपूर्वी त्यांच जे तुटल त्याचा पर्सनली दोघांच्या आयुष्यावर खूप सिरियस परिणाम झाले.दोघही पर्सनल आयुष्यात पुढे जाऊ शकले नाहीत,संसार थाटला नाही.आदिने तर देशच सोडला.दहा वर्षांत एकमेकांना भेटले नाहीत, कॉन्टॅक्ट नाही.दोघही एकमेकांना विसरले नाहीत,पण ब्रेक अपला जबाबदार एकमेकांना धरत आहेत.
अशा फ्रंटवर दहा वर्षांनी भेटल्यावर दोन व्यक्ती काय करतील,एकतर पुन्हा चेहरे पाहणार नाहीत किंवा प्रोफेशनली वागतील.
पण इथे दोघांचही एकमेकांवर प्रेम आहे.
पण ज्या इश्युमुळू एकत्र येत आहेत तो इतका कँज्युअली दाखवत आहेत आणि मुख्य म्हणजे दोघही डॉक्टर आहेत.
आदिला जर मीराला आयुष्यात परत आणायच आकहे पण ती अजून तशीच आहे स्वभावाने तर एखादा पस्तीशीतला सेन्सिबल माणूस सध्याची तिची तगमग,मानसिक स्थिती , तिच्यावर असलेल प्रेशर हे समजून घेईल की मला हिला त्रास द्यायला आवडतो म्हणून लनाबद्दल तिचा झालेला गैरसमज दूर करून ती आपल्यापासून दूर जाऊ नये याचा विचार करेल.
पण आदिराजच कँरँक्टर हे फक्त आणि फक्त विनोदनिर्मिती करण्यासाठीच आहे का,असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे.
मीरा आणि मीतुच कँरँक्टर मात्र फार सुंदर लिहिल जात आहे.
मीतु तिला रिअँलिटी चेक दिल्यावर मीरा मध्ये झालेला बदल आणि फक्त मेन मुद्द्याच बोलू हे सतत सांगण ,यासाठी लिहिले गेलेले डायलॉग्ज आणि अर्थातच मुक्ताचा अभिनय याला तोड नाही
पण आदिराजच कँरँक्टर विक लिहिल जात आहे निनावे बाईंकडून.
गायनँक आहे तो आणि प्रेग्नन्सी हा इश्यु घेतला आहे,तो प्रोफेशनलीच दाखवला जायला हवा.
हलकफुलक वातावरण,विनोदनिर्मिती जरूर करा पण जेव्हा ते स्वत: साठी ,त्यांच्या आयुष्यासाठी भेटतील तेव्हा करा, प्रेगन्सी हा मँटर हँडल करताना नाही.

@bold 100% agree
I had written about this last week too.
When it comes to profession.. Meera is giving her 100% but on other hand never ever once Adiraj is shown working seriously.. professionally as gyneac,
being Gyeac and the topic which they have used 'Pregnancy' is alot serious.. but ithe masti masti madhe toh seriousness harawla jaat ahe.
Tasach hota tar Doctor as a profession dakhvaycha navhta. Typical businessman dakhvaycha hota. then what they are showing would have been justified.
In reality doctors na evdha timepass loiter karayla vel nasto... esp gyneac. 😒
मुक्ता च्या पोस्ट च्या शेवटच्या वाक्यात दिसतो तिचा खोडकरपणा😆❤️
@bold 100% agree
I had written about this last week too.
When it comes to profession.. Meera is giving her 100% but on other hand never ever once Adiraj is shown working seriously.. professionally as gyneac,
being Gyeac and the topic which they have used 'Pregnancy' is alot serious.. but ithe masti masti madhe toh seriousness harawla jaat ahe.
Tasach hota tar Doctor as a profession dakhvaycha navhta. Typical businessman dakhvaycha hota. then what they are showing would have been justified.
In reality doctors na evdha timepass loiter karayla vel nasto... esp gyneac. 😒
One should always reduce expectations and be ready for crass hyper characters with this writer.
Meera has atleast seen 2 patients I think (including Adi’s mom 😆
anuja🤗🤗
after So long. Aga 8 pm IST episode asto. How are you?
Maala one week wait kaaran ithe episode visible after a week
हा you tube चा विडिओ तुझ्या ईकडे प्ले होतो का बघ.
आणि जर झालाच, तर त्या त्या दिवशीचा episode असाच partly partly you tube वर upload करतात साधारण 10pm (IST).
सांगायचं उद्देश इतकाच आहे, की तुझ्याकडे 1 WEEK नंतर संपूर्ण episode दिसतो ना, जर हे work झाला , तर तू त्या दिवशीचा एपिसोड काही प्रमाणात त्याच दिवशी बघू शकतेस.
हा कालचा पहिला scene होता.
आणि हा 1,2 दिवस आधीच होता.
आणि हा precap होता कालचा..(आज दाखवतील बहुतेक हा scene)
आतापर्यंत जेवढे भाग झाले आहेत,त्यावरून माझा अंदाज होता की मीरा ,म्हणजे तिचा स्वभाव हा त्यांच्या ब्रेकअप च कारण असाव.पण कालच्या भागावरून मला नाही तस वाटत.
आणि जर मीराला कारण दाखवायच असेल तर आदिराजच कँरँक्टर खूप लाईटली, विकली लिहिल जात आहे.IMO
याची कारण म्हणजे.
10 वर्षांपूर्वी त्यांच जे तुटल त्याचा पर्सनली दोघांच्या आयुष्यावर खूप सिरियस परिणाम झाले.दोघही पर्सनल आयुष्यात पुढे जाऊ शकले नाहीत,संसार थाटला नाही.आदिने तर देशच सोडला.दहा वर्षांत एकमेकांना भेटले नाहीत, कॉन्टॅक्ट नाही.दोघही एकमेकांना विसरले नाहीत,पण ब्रेक अपला जबाबदार एकमेकांना धरत आहेत.
अशा फ्रंटवर दहा वर्षांनी भेटल्यावर दोन व्यक्ती काय करतील,एकतर पुन्हा चेहरे पाहणार नाहीत किंवा प्रोफेशनली वागतील.
पण इथे दोघांचही एकमेकांवर प्रेम आहे.
पण ज्या इश्युमुळू एकत्र येत आहेत तो इतका कँज्युअली दाखवत आहेत आणि मुख्य म्हणजे दोघही डॉक्टर आहेत.
आदिला जर मीराला आयुष्यात परत आणायच आकहे पण ती अजून तशीच आहे स्वभावाने तर एखादा पस्तीशीतला सेन्सिबल माणूस सध्याची तिची तगमग,मानसिक स्थिती , तिच्यावर असलेल प्रेशर हे समजून घेईल की मला हिला त्रास द्यायला आवडतो म्हणून लनाबद्दल तिचा झालेला गैरसमज दूर करून ती आपल्यापासून दूर जाऊ नये याचा विचार करेल.
पण आदिराजच कँरँक्टर हे फक्त आणि फक्त विनोदनिर्मिती करण्यासाठीच आहे का,असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे.
मीरा आणि मीतुच कँरँक्टर मात्र फार सुंदर लिहिल जात आहे.
मीतु तिला रिअँलिटी चेक दिल्यावर मीरा मध्ये झालेला बदल आणि फक्त मेन मुद्द्याच बोलू हे सतत सांगण ,यासाठी लिहिले गेलेले डायलॉग्ज आणि अर्थातच मुक्ताचा अभिनय याला तोड नाही
पण आदिराजच कँरँक्टर विक लिहिल जात आहे निनावे बाईंकडून.
गायनँक आहे तो आणि प्रेग्नन्सी हा इश्यु घेतला आहे,तो प्रोफेशनलीच दाखवला जायला हवा.
हलकफुलक वातावरण,विनोदनिर्मिती जरूर करा पण जेव्हा ते स्वत: साठी ,त्यांच्या आयुष्यासाठी भेटतील तेव्हा करा, प्रेगन्सी हा मँटर हँडल करताना नाही.
👍🏼
मला वाटतं, मीरा इतकी तडकभडक आहे, तिच्याकडून विनोदनिर्मिती किंवा हलकफूलक अपेक्षित नाही.
म्हणून मग आदिराज ला दिलेत असे dialogues ,की ज्याने वातावरण थोडंस light होईल.
आणि आपल्याला या दोघांचेscenes enjoy करता येतील.
आदिराज ने आतापर्यंत एक lady patient ला attend केला आहे. ती पण जरा comedy च होती. आणि तिच्यावरुनच त्याला तो कॉलेज चा scene आठवतो(fb mode).
बाकी तुझे सर्व मुद्दे👍🏼.
Originally posted by: iluvusakshi
हा you tube चा विडिओ तुझ्या ईकडे प्ले होतो का बघ.
आणि जर झालाच, तर त्या त्या दिवशीचा episode असाच partly partly you tube वर upload करतात साधारण 10pm (IST).
सांगायचं उद्देश इतकाच आहे, की तुझ्याकडे 1 WEEK नंतर संपूर्ण episode दिसतो ना, जर हे work झाला , तर तू त्या दिवशीचा एपिसोड काही प्रमाणात त्याच दिवशी बघू शकतेस.
हा कालचा पहिला scene होता.
आणि हा 1,2 दिवस आधीच होता.
आणि हा precap होता कालचा..(आज दाखवतील बहुतेक हा scene)
Fakt precap cha ( last video) play jhaala
Baaki don “ not allowed in your country”
Te third party video pan kaam naahi karat aahet who knows kaay jhaale. Gilli aani extrablogz vaalya websiten
Hya Saurabh cha face khup familiar aahet.
Me kuthlya serial madhe baghitale hyaala aathvatch naahi.
Kuthlya kuthlya shows madhe aadhi kaam kele hyaana?
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
1.2k