Webseries & OTT films discussion - Page 51

Created

Last reply

Replies

1.1k

Views

55.3k

Users

20

Likes

1.5k

Frequent Posters

HydroxyGroup thumbnail
16th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

If you guys like watching cross border shows then watch suno Chanda season one n two. It's a romcom show with mad characters. Really hilarious and timepass show. Same like suno Chanda this year they brought chupakey chupakey which turned out another hit funny family romantic drama. Both are available on YouTube

Edited by HydroxyGroup - 5 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Originally posted by: NerdyMukta

@ilu - you paid to watch this crap? It isn't free, correct?

No, i didn't pay for it.

माझ्या बिल्डिंग मध्ये एक college going student राहतो, तो ह्या सगळ्या उचापात्या करतो.

कुठून आणतो देव जाणे new movies आणि new वेब series.. मग तो मला देतो आणि मी बघते😆

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

radhe is being trolled like a hell😆

ek whatsapp video viral hot ahe.jyamdhe radhela virus manal ahe jo prabhudeva navachya murkhane zee 5 madhe sodala ani slaman ani prabhudeva hya covaxin ani covishield ya vaccine na pan jumanat nahi ahe.ani remocha i jection pan kam karat nahi ahe.😆😆😆

eka snap madhe ,human brain che 4 snaps ahet ani tyat complete red dokyala radhe ashi bimari mhanun nav dile ahe.😆😆

ethe post karata yet nahi ahe.kunala jamal tar kara.

mast tp hoil.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 5 years ago

Originally posted by: iluvusakshi

No, i didn't pay for it.

माझ्या बिल्डिंग मध्ये एक college going student राहतो, तो ह्या सगळ्या उचापात्या करतो.

कुठून आणतो देव जाणे new movies आणि new वेब series.. मग तो मला देतो आणि मी बघते😆

Jugaad zindabad! Hacking ki Jai!😆

HydroxyGroup thumbnail
16th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

Originally posted by: iluvusakshi

No, i didn't pay for it.

माझ्या बिल्डिंग मध्ये एक college going student राहतो, तो ह्या सगळ्या उचापात्या करतो.

कुठून आणतो देव जाणे new movies आणि new वेब series.. मग तो मला देतो आणि मी बघते😆

Bhari aahe..tyala tasa pan don Varsha abhyasa cha tan nasel..ekhadi latest movie Kinva series miss zali tar adhik tension yet asel abhyasapeksha😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Watched the web series 'His Story'.

Alt balaji and zee.

Total 11 episodes almost 25 minutes each.

20 वर्ष सुखाने संसार केल्यावर एक दिवस अचानक बायकोला कळतं की आपला नवरा homo/LGBT आहे.

त्याच्या आयुष्यात गेल्या तीन वर्षांपासून एक दुसरा पुरुष आहे आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.(म्हणजे मुळातच तो तसाच आहे, पण त्याला हे accept करायला वेळ लागला जो पर्यंत हा दुसरा त्याच्या आयुष्यात नाही आला).

मग होणारा गोंधळ, संताप, हतबलता ,सामंजस्य.

मुलं आडनेद वयाची.... मोठा मुलगा भयंकर रागीट, impulsive, साधारण15/16 वर्षाचा, धाकटा 11/12 वर्षाचा. समजूतदार. त्यांना कसा सांगायचं, ते कसं react करतील ही चिंता.

बाकी supporting कास्ट, त्यांची स्वतःची अशी एक स्टोरी, त्यांचं life ,त्यांचे problems..

एकंदरीत मला ही वेब series आवडली.

फक्त end थोडासा लांबला आहे आणि perfect भाष्य करत नाही , कारण season2 पण असणार आहे.

लास्ट episode मध्ये आयत्या वेळी दुसऱ्याने सोडून देणे, म्हणजे बहुतेक हे नातं समाजाने स्वीकारेल की नाही या भितीपायी असेल कदाचित.

Pan ending is abrupt.

अजूनही समाजात या अशा लोकांना स्वीकारला जात नाही किंवा त्यांच्याबद्दल दबक्या आवाजात बोलला वाईट साईट बोलला जातं वगैरे, म्हणून एकता ने बहुतेक काहीही ठोस ending केला नाहीये.

जे main तीन characters(2 male आणि 1 lady) आहेत ना ते सर्व उत्तम. त्यातल्या त्यात लीड actress एकदम छान.

खूप शांतपणे, समजूतरदारपने घेतली आहे स्टोरी.

Edited by iluvusakshi - 5 years ago
mishkil88 thumbnail

mrunal k cha asach ek picture hota. Tila ek divas kalta ki tichya navryacha tyachya mitrabarobar affair aahe.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Originally posted by: mishkil88

mrunal k cha asach ek picture hota. Tila ek divas kalta ki tichya navryacha tyachya mitrabarobar affair aahe.

हो? कुठला?

मला नव्हतं माहीत..

mishkil88 thumbnail
Posted: 5 years ago

Originally posted by: iluvusakshi

हो? कुठला?

मला नव्हतं माहीत..

tyacha nav "Quest" aahe. Tyat mukta Barve pan aahe. मात्र तो अमोल पालेकर ने डायरेक्ट केला असल्याने खूप कंटाळवाणा होता असं वाचलं होतं.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 years ago

Watched the web series 'The Last Hour'

Amazon Prime. Total 8 episodes almost 40 minutes each.

डोक्याचं भुगा आहे यार.

संजय कपूर पोलीस असतो, त्याची बायको मेली आहे accident मध्ये, मुलगी त्याच्याशी अंतर ठेवून वागते.

त्याच posting झालाय नेपाळ की तिबेट मध्ये.

तिकडे एक मुलगा असतो,त्याच्याकडे अशी शक्ती आहे की तो मेलेल्या माणसाच्या आत्म्याशी बोलू शकतो, त्यांच्या मरण्याची एक तास आधी काय झालं होतं, हे तो त्या शक्ती ने बघू शकतो.

पोलीस ला help करतो murder case solve करायला.

संजय कपुर ची मुलगी त्याच्या प्रेमात आहे.

As usual एक वाईट माणूस आहे ज्याला ही शक्ती पाहिजे, म्हणून तो त्याच्या मागावर आहे.

जाम complicated आणि स्लो आहे सिरीयल.

Season 2 पण असेल याचा.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 5 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".