Watched the web series 'His Story'.
Alt balaji and zee.
Total 11 episodes almost 25 minutes each.
20 वर्ष सुखाने संसार केल्यावर एक दिवस अचानक बायकोला कळतं की आपला नवरा homo/LGBT आहे.
त्याच्या आयुष्यात गेल्या तीन वर्षांपासून एक दुसरा पुरुष आहे आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.(म्हणजे मुळातच तो तसाच आहे, पण त्याला हे accept करायला वेळ लागला जो पर्यंत हा दुसरा त्याच्या आयुष्यात नाही आला).
मग होणारा गोंधळ, संताप, हतबलता ,सामंजस्य.
मुलं आडनेद वयाची.... मोठा मुलगा भयंकर रागीट, impulsive, साधारण15/16 वर्षाचा, धाकटा 11/12 वर्षाचा. समजूतदार. त्यांना कसा सांगायचं, ते कसं react करतील ही चिंता.
बाकी supporting कास्ट, त्यांची स्वतःची अशी एक स्टोरी, त्यांचं life ,त्यांचे problems..
एकंदरीत मला ही वेब series आवडली.
फक्त end थोडासा लांबला आहे आणि perfect भाष्य करत नाही , कारण season2 पण असणार आहे.
लास्ट episode मध्ये आयत्या वेळी दुसऱ्याने सोडून देणे, म्हणजे बहुतेक हे नातं समाजाने स्वीकारेल की नाही या भितीपायी असेल कदाचित.
Pan ending is abrupt.
अजूनही समाजात या अशा लोकांना स्वीकारला जात नाही किंवा त्यांच्याबद्दल दबक्या आवाजात बोलला वाईट साईट बोलला जातं वगैरे, म्हणून एकता ने बहुतेक काहीही ठोस ending केला नाहीये.
जे main तीन characters(2 male आणि 1 lady) आहेत ना ते सर्व उत्तम. त्यातल्या त्यात लीड actress एकदम छान.
खूप शांतपणे, समजूतरदारपने घेतली आहे स्टोरी.
Edited by iluvusakshi - 5 years ago
224