आजचा भाग हा निव्वळ त्या साळवी कुटुंबाला सिंपथी मिळावी म्हणून होता.मला खात्री आहे,कोणालाही सिंपथी द्यावीशी वाटली नसेल.
काय ग बाई ती कौतुक. अरे इथे शेतकर्याचा मुलगा भारताचे राष्ट्रपती होतात,13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आलेली मुलगी आपल्या आवाजाने कष्टाच्या जोरावर संपूर्ण जगावर संगीत क्षेत्रात राज्य करते आणि इथे या साळव्यांच्या घरात कसल ते सँल्युट आणि काय.
ज्या मुलीने एवढा अपमान केला तिच्याचकडे वॉचमँनची नोकरी करणार्याचा अभिमान कसा काय असू शकतो.
ही सिरियल अशक्यतेच्या पलीकडे जात आहे.
खरतर सिंपथी मोमो बद्दल वाटत होती आज.पहिल्याच प्रयत्नात तिने सवय नसताना पाट्यावर चटणी छान वाटली होती.आता ती सुगरण नाही,म्हणून बिन संस्कारी आणि स्वीटू सर्व गुणसंपन्न.
कधी या बुरसटलेल्या विचारातून हे लोक बाहेर येणार आहेत.😡
comment:
p_commentcount