Chandra Ahe Sakshila - SB Upcoming serial - Colors Marathi - Page 33

Created

Last reply

Replies

540

Views

53.9k

Users

21

Likes

749

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

Originally posted by: revatiraj

तसे तर माणसे हजारो वर्षापांसून स्त्रियांना फसवत आलेले आहेत. पण मला वाटते हि घटना त्या काळात घडली म्हणून वर्क झाली. ८० आणि ९०मध्ये जग खूपच सिम्पल होते. लोक पटकन विश्वास ठेवायचे. काही व्यवहार तर फक्त प्रॉमिस वर चालायचे. चांगली नोकरी आणि थोडे गोड बोलणे यात स्वाती अगदी सहज अडकली. सध्या असे फसवणे एवढे सोपे नाही, आता मुलींकडूनच फसले जाण्याची शक्यता जास्ती आहे. 😆

खर आहे.

पण मुळात ऑलमोस्ट सगळ्या मालिकांमध्ये सरळ ,साध्या,गरीब ,भोळसट मुली या फक्त चाळीतच रहातात,आणि एरवी स्मार्टनेस

दाखवून पाहिजे तिथे सहज फसवल्या जातात किंवा अचानक कुटुंबाचा कळवळा येऊन नको ते करायला जातात,हे चित्र जे दाखवल जात त्याचाच राग येतो.संकट यांच्यावरच येतात,श्रीमंत मुल यांच्याच प्रेमात पडतात,घराची जबाबदारी याच मुली घेतात,सगळे संस्कार यांनाच माहिती असतात.

जस काही ब्लॉकमध्ये किंवा त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या मुली यांना त्यांच्या आईवडिलांनी वार्यावरच सोडलेल असत.

त्या गरीब ,भोळ्या नसतातच.जबाबदार नसतात,संस्कारी नसतात.

हे चित्र पहिल बदलल पाहिजे.

कितीतरी सुशिक्षित, सधन कुटुंबातील मुलीही फसवल्या गेल्याची उदाहरण आहेत.

पण यांना मालिकेतली हिरोईन गरीबच लागते.

म्हणूनच अग्गबाईमध्ये जरा शुभ्राच कँरेक्टर या सो कॉल्ड परंपरेला छेद देत आहे अस कळल्यावर लगेच तिच कँरेक्टर पूर्णपणे स्पंईल केल.

या मालिकेत सुध्दा ही स्वाती दिवाळीच्या दिवशी मुलांना मनाच्या श्लोकांच पुस्तक देते,म्हणजे किती ग बाई ही गुणांची,कसे संस्कार करते मुलांवर,हे सिध्द होत का.

कधी यातून बाहेर येणार हे मालिकावाले यातून काय माहित.

revatiraj thumbnail
Explorer Thumbnail
Posted: 5 years ago

Originally posted by: RPRRR42

completely agree. हे तर खूप बाबतीत आहे. बाकी सगळ्या गोष्टीत भारत छोटी प्रगतीची पावले टाकत असताना या मालिकावाले आणि बोलिवूड च्या दृष्टीतला समाज का बदलत नाही ते कळत नाही. तेच बुरसटलेले आणि जळमटं लागलेले विचार. घिसापीटा फॉर्मुला सोडून वेगळे दाखवण्याची यांना भीती का वाटते? अशाने creativity restrict होते, आणि आपण relate करू शकत नाही. आताची जी लहान पिढी आहे त्यांना मोठे झाल्यावर हे सगळे पटणार नाही, आणि कदाचित तेव्हाच थोडा बदल शक्य आहे. माझी तर हीच इचछा आहे कि पुढे समाज इतका स्वतंत्र आणि पुढारलेला विचारांचा हवा कि त्यांना चला हवा येऊ द्या सारखे खालच्या दर्जाचे जोक्स कळू पण नयेत किंवा असे कार्यक्रम आपण बघायचो याच्यावर विश्वास बसू नये.

Dhanusg thumbnail
8th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 5 years ago

That leading lady is such a pain to look at ... why on the earth was she selected ... just horrible ...aleast gayatri was bit cute but rujuta is very bad

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

just saw d promo,nakshatra medhekar is introduced as shri's sister,bt looks like unlike in kml ,here shri has forced her to act like his sister,looking at her exoression after swati had gone.

nakshatra chan diste.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 5 years ago

Originally posted by: RPRRR42

just saw d promo,nakshatra medhekar is introduced as shri's sister,bt looks like unlike in kml ,here shri has forced her to act like his sister,looking at her exoression after swati had gone.

nakshatra chan diste.

Yes, they have tried to add some variation from the play.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1334083824146206722?s=19

sameerph thumbnail
8th Anniversary Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 5 years ago

Originally posted by: RPRRR42

just saw d promo,nakshatra medhekar is introduced as shri's sister,bt looks like unlike in kml ,here shri has forced her to act like his sister,looking at her exoression after swati had gone.

nakshatra chan diste.

She is her wife, not her sister as revealed in today's episode. Was it the same in play or a twist they have introduced in the serial?

Dhanusg thumbnail
8th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 5 years ago

Originally posted by: sameerph

She is her wife, not her sister as revealed in today's episode. Was it the same in play or a twist they have introduced in the serial?

In the play his real sister warns the girl that her brother is bad but it turns out that she was just part of big deception. His wife was pretending to be housekeeper inhis home wen kusum is oregnant.

Resham thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 5 years ago

Is Nakshatra playing his wife???

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 5 years ago

Originally posted by: Resham

Is Nakshatra playing his wife???

I think probably not his wife...but his sister. She looks way younger than him, IMO.

Her name is Suman though....he calls her by that name. But when talks to her 'husband' on the video call it doesn't seem like they are not married.

Saglach gaudbangal aahe....

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 11 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 6 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".