चला आता चँनेलनेच शिक्कामोर्तब केल.म्हणजे ही मालिका कुमले आहे.
पण आपल्या सगळ्यांचच कौतुक आहे ना,पहिल्याच प्रोमोमधल्या नुसत्या त्या भांड्यांच्या नावाच्या वाक्यावरून आपण ओळखल होत की हे कुमले आहे.
तेव्हा आपण चँनेलपेक्षा स्मार्ट आहोत😆
म्हणून सगळ्यांसाठी👏👏
आता मालिकेबद्दलच बोलायच झाल तर,ऑलमोस्ट माहित आहे की कशी पुढे जाईल.पण एक नक्की की लिमिटेड भागांचीच असेल.
मी सुध्दा रेग्युलर नाही बघत.
पण यात जे आयो,पारो हे जे काही आहे ना😡त्याने इरिटेेट होत.कुठे स्वाती कुठे पाारो😆
त्या होणार सून मध्ये सुध्दा आई आजी,छोटी आई,मोठी आई....असा राग यायचा ना.आणि त्यात ती तेप्र हसत उड्या मारत थँक यू छोटी आई,मोठी आई म्हणायची तेव्हा तर दोन द्याव्याशा वाटायच्या.
कशाला हे,एकदा नात सांगितल की ही ठिगळ कशाला जोडायची.
असो.
समजा अग्गबाईमध्ये चुकून राजेंची बहीण आणलीच तर ही डबडी तिला ताई म्हणेल की वन्स😆ईईईई,कस म्हणेल वन्स
तर महत्वाची गोष्ट या मालिकेच्या बाबतीत ही की स्प्रुहा असेल तर ती हा रोल कसा करेल आणि त्या ढोमेला शेवटपर्यंत झेलाव लागेल.😭
31