अर्थातच. आपल्या दिवसा ती बऱ्याचदा पोस्ट करते. म्हणजेच त्यांच्या रात्री-madhyaratri.Originally posted by: iluvusakshi
आपल्याकडे दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असेल ना..
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 10th Oct 2025
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 11th Oct 2025 - WKV
COURSE TOGETHER 10.10
Deepika finally breaks her silence on exit from Spirit and Kalki
THALI KA BAINGAN 11.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 11, 2025 Episode Discussion Thread
Masterminds-Pari n RV
Tum se Tum tak episodes - EDT #2
Rumour - Alia Bhatt In Kalki 2
Anupamaa 10 Oct 2025 Written Update & Daily Discussions Thread
Khushi Kapoor- star queen
Is Janhvi Kapoor a better actress than Aishwarya Rai ever was?
Kyunki episode Summary with pics : Oct 11
✦ Font-astic Voyage Contest Voting Round 2 | Invites ONLY ✦
Happy Birthday Amitabh Bachchan
Out now song - Rahein Na Rahein Hum - Thamma
Sakshi Tanwar to enter Kyunki
East or West, Farhana is da beshhhttt
Deepika appointed as India's first Mental Health Ambassador
अर्थातच. आपल्या दिवसा ती बऱ्याचदा पोस्ट करते. म्हणजेच त्यांच्या रात्री-madhyaratri.Originally posted by: iluvusakshi
आपल्याकडे दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असेल ना..
keep it up Mukta...you are a torch bearer in true sense 👍🏼👍🏼Originally posted by: NerdyMukta
Holding the fort😃
When u said 4 hrs sleep i was thinking that sometimes if i eAt well esp sweets my nap can be of 4 hrs easily😂 n still can sleep 7-8 hrs st night. if i am under stress i sleep even more

Whoa, that is amazing. If I take an afternoon siesta for 2 hours because of heavy meal, I'm not able to go back to sleep at night until past 3 am. You are lucky.😊. knock on wood.
Originally posted by: mishkil88
ZM chya channels var break madhe tyanchya Hindi serials chya promos cha aksharshah bhadimar suru zalay. Navin traas aahe.
Ho
Lockdown madhe 1-2 velach Zee TV was in top 10
so ata naye episodes mhanun khup promotion karat astil
I observed same thing on Star Pravah
ZM che pan swatachya serials che tech tech promos baghun vaitag yeto😆
This news seems to indicate (or have I heard it wrong) that 3rd phase of trials of Oxford vaccine is complete and it is likely to be launched by September.
मी जरा एक वेगळा विषय मांडत आहे. जो लेख आज मी वाचलंय लोकरंग मधें त्यावर.
तो लेख हा कुख्यात गुंड विकास दुबे याच्या कथित encounter वर आहे. Advocate गणेश सोवनी यांनी लिहिला आहे.
त्यात लास्ट para मध्ये असे म्हटलंय की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काळ सोकावेल त्याचा काय??
आपले सर न्यायाधिश शरद बोबडे यांनी स्वतःहून एक चौकशी समिती नेमली आहे. त्या वर 20 जुलै ला केंद्र सरकार कडून बाजू मांडली जाणार आहे.
मुद्दा असा आहे की गुंड मारला गेला, किंवा हैद्राबाद चे rape आरोपी जे encounter मध्ये मारले गेले ते झाले ते वाईट झाले किंवा त्या बद्दल कोणालाच हळहळ नाही असा नाहीये.उलट सर्वच स्तरातून पोलीस चे अभिनंदन केले गेले की या असल्या नाराधमन असाच मारा वगैरे वगैरे.
तर मुद्दा असा आहे की ही जी पद्धत पोलीस सध्या अवलंबत आहेत ती कितपत योग्य आहे. कारण शेवटी कायद्याची अंमलबजावणी ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारेच व्हायला हवी.
लोकशाही जिकडे जिवंत आहेत तिकडे ठोकशाही ही कोणत्याही राज्याची/राष्ट्राची पोलिसी असूच शकत नाही.
उत्तम विवेचन आहे. मला तरी लेख आवडला आणि पटला देखील.
tula खरच असं वाटतं की हे काम पोलिसांचं आहे ?? Police he kunachya haatat aahet. Hyderabad che police Ani UP che police vegvegle aahet pan Varun sutra Kon halavtay hyacha vichar Kar.Originally posted by: iluvusakshi
मी जरा एक वेगळा विषय मांडत आहे. जो लेख आज मी वाचलंय लोकरंग मधें त्यावर.
तो लेख हा कुख्यात गुंड विकास दुबे याच्या कथित encounter वर आहे. Advocate गणेश सोवनी यांनी लिहिला आहे.
त्यात लास्ट para मध्ये असे म्हटलंय की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काळ सोकावेल त्याचा काय??
आपले सर न्यायाधिश शरद बोबडे यांनी स्वतःहून एक चौकशी समिती नेमली आहे. त्या वर 20 जुलै ला केंद्र सरकार कडून बाजू मांडली जाणार आहे.
मुद्दा असा आहे की गुंड मारला गेला, किंवा हैद्राबाद चे rape आरोपी जे encounter मध्ये मारले गेले ते झाले ते वाईट झाले किंवा त्या बद्दल कोणालाच हळहळ नाही असा नाहीये.उलट सर्वच स्तरातून पोलीस चे अभिनंदन केले गेले की या असल्या नाराधमन असाच मारा वगैरे वगैरे.
तर मुद्दा असा आहे की ही जी पद्धत पोलीस सध्या अवलंबत आहेत ती कितपत योग्य आहे. कारण शेवटी कायद्याची अंमलबजावणी ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारेच व्हायला हवी.
लोकशाही जिकडे जिवंत आहेत तिकडे ठोकशाही ही कोणत्याही राज्याची/राष्ट्राची पोलिसी असूच शकत नाही.
उत्तम विवेचन आहे. मला तरी लेख आवडला आणि पटला देखील.
Originally posted by: mishkil88
tula खरच असं वाटतं की हे काम पोलिसांचं आहे ?? Police he kunachya haatat aahet. Hyderabad che police Ani UP che police vegvegle aahet pan Varun sutra Kon halavtay hyacha vichar Kar.
Ho te hi barobarach ahe.
Certain section of the police is in the hands of some big politicians. Jasa kahi media ha paid news show kartat.
Specially he U.P madhe mothya pramanat chalat na.Sagalech kahi vait ahet ashatla bhaag nahi.
Pan still lekha madhe je mandla ahe na te mala patlay.
Originally posted by: iluvusakshi
मी जरा एक वेगळा विषय मांडत आहे. जो लेख आज मी वाचलंय लोकरंग मधें त्यावर.
तो लेख हा कुख्यात गुंड विकास दुबे याच्या कथित encounter वर आहे. Advocate गणेश सोवनी यांनी लिहिला आहे.
त्यात लास्ट para मध्ये असे म्हटलंय की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काळ सोकावेल त्याचा काय??
आपले सर न्यायाधिश शरद बोबडे यांनी स्वतःहून एक चौकशी समिती नेमली आहे. त्या वर 20 जुलै ला केंद्र सरकार कडून बाजू मांडली जाणार आहे.
मुद्दा असा आहे की गुंड मारला गेला, किंवा हैद्राबाद चे rape आरोपी जे encounter मध्ये मारले गेले ते झाले ते वाईट झाले किंवा त्या बद्दल कोणालाच हळहळ नाही असा नाहीये.उलट सर्वच स्तरातून पोलीस चे अभिनंदन केले गेले की या असल्या नाराधमन असाच मारा वगैरे वगैरे.
तर मुद्दा असा आहे की ही जी पद्धत पोलीस सध्या अवलंबत आहेत ती कितपत योग्य आहे. कारण शेवटी कायद्याची अंमलबजावणी ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारेच व्हायला हवी.
लोकशाही जिकडे जिवंत आहेत तिकडे ठोकशाही ही कोणत्याही राज्याची/राष्ट्राची पोलिसी असूच शकत नाही.
उत्तम विवेचन आहे. मला तरी लेख आवडला आणि पटला देखील.
@bold, Heh manya ahe but take the case of UP itself. Earlier it was exactly opposite. The state was in chaos as these gangsters had a free run and every tom dick and harry ruled his own village (like Dubey). They were let free by courts at the drop of a hat and were even ruling their fiefdoms when in jail through proxy and the cases went on for ages. Since Yogi's entry the encounters may have increased but these gangsters are dealt with, with an iron hand. The local people are happy (villagers in Dubey's village celebrated his encounter death).
So, if the courts don't tighten up their act this free hand to the police to control the gangs (though illegal and not conducive to a democracy) will be appreciated by the people.
In the proposed court of enquiry, I hope, they also have a detailed look at why the people celebrated this encounter and court faults if any, should not be brushed under the carpet.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
937