Originally posted by: mishkil88
ha picture crime petrol sarkha बराचसा दाखवलाय जवळ जवळ 80% तपास crime petrol sarkha realistic aahe. मात्र क्लायमॅक्स इतका bogus झालाय की 20 वर्ष तेच तेच घासून गुळगुळीत झालेल्या CID सारखा करून शेवट केलाय . शिवाय 3rd part येणार हे दुर्दैव
. मनोज वाजपेयी ने ह्या वेळी काही विचित्र चाळे kiwa चेहरे न करता काम केलंय पण चीफ detective म्हणुन आपला शिवाजी साटमच कधीही चांगला.
का बनवला हा movie?
End ल इतका पकावू reason आहे खून करण्यामागे.
Movies च पण आता web series सारखा होणार का??
Part 1, part 2 and so on.....
पण एक बरंय, पहिल्या भागाचा दुसर्या भागाशी काही संबंध नाहीये.
1k