Originally posted by: mishkil88
Sajani shinde ka viral video asa movie नुकताच NF वर release झालाय. नावापासून गडबड आहे. सजनी हे नाव आपल्यात कुठे असतं ? सुबोध भावे, भाग्यश्री, मांडलेकर ई. मराठी कलाकार आहेत. पण title रोल साठी राधिका मदन ही भैईयीण कशासाठी...ती अजिबात शोभत नाही आणि सगळा भाव निम्रत कौर ह्या lady inspector ला दिलेला आहे. अर्धा तास बघितलाय. पुढचा बघितला तर बघीन काय होतंय शेवटी ह्यासाठी.
मी सध्या बघत आहे, almost half झालाय बघून.
सुबोध भावे त्या FL चा बाप दाखवला आहे.
तो actor असतो.
त्याची पहिली फिल्म असते 'सजीनी बनी सुहागन', म्हणून तो आपल्या मुलीचं नाव सजीनी ठेवतो.
ह्या movie चा director मराठी आहे निखिल मुसळे.
कलाकार ही बरेचसे मराठी आहेत.
comment:
p_commentcount