Originally posted by: iluvusakshi
Zund movie झाला बघून.
खूपच detail मध्ये आहे.
झोपडपट्टीतली मुलं, त्यांची रोजची मारामारी, कटकट, जगण्यासाठी केलेला नसत्या उचपत्या..
मग अमिताभ येऊन त्यांना football चा training देतो, त्याच्या college च्या टीम बरोबर match खेळावतो, आणि नंतर तर direct slum(homeless)लोकांचा football world cup.
जरा अति वाटत हे.
एक, दोन पात्रांवर जरा जास्तच focus आहे.
पण रिंकू राजगुरू च्या पात्राचा वेळी passport काढताना लागणारे documents.. म्हणजे शाळेचा दाखला, नंतर तिला कोण ओळखत का हा दाखला, असे बरेच कागदपत्रे काढताना जे प्रसंग आहेत, ते अगदी खरे उतरले आहेत.
Lenght थोडी जास्त आहे movie ची.
वाटलच अस काही तरी असेल...
गल्लीतील / गावातील मुलांना जाउन खेळ शिकवण ह्या प्रकारात ढीगभर movies पडल्यात आपल्याकडे
1.3k