Originally posted by: iluvusakshi
हुश्श..
Finally झाली रे बाबा माझी guilty minds ही web series बघून.
काही कथा खरच चांगल्या आहेत.
पण खूप detail आणि techncality आहे त्यात.
सामान्य माणसाच्या डोक्यावरून जातात काही काही terms. आणि त्याचं explanation.
अभिनय असा खास कोणाचाच नाही.
मेन leads जे की वकील आहेत, त्यांच्या आयुष्यात एक paraller त्यांचा त्यांचा असा एक वेगळा ट्रॅक चालू आहे.
खूप गुंतागुंत आहे, खूप सारे characters(of course, ते तर लागणारच, कारण प्रत्येक episode मध्ये वेगळी story आहे).
आणि नेहमीप्रमाणे s*x scenes जे अजिबातच गरजेचे नाहीत, ते ही घुसवले आहेत.
कोणी नसेल बघितली अजून, तर पुढेही बघू नका.
माझी पण झाली guilty minds पाहून , जर fu*king, fu*k शब्द अस्तित्वातच नसते तर ही वेबसिरीज 5 episode मध्येच आटोपली असती 😅
1.2k