Web Series and OTT films discussion - Thread 3 - Page 19

Created

Last reply

Replies

1.1k

Views

52.7k

Users

20

Likes

2.6k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: NerdyMukta

Netflix India is dishing out garbage; Amazon prime video better not follow them.

now amazon started charging buy/ rent for latest movies in india - just like US, Europe and other countries.
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago

Originally posted by: mishkil88

I wonder how many people rent movies on AP. IMO, AP original shows draw viewers.New movies are eventually available for free albeit for a short duration.

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: NerdyMukta

I wonder how many people rent movies on AP. IMO, AP original shows draw viewers.New movies are eventually available for free albeit for a short duration.

true . Though I know some people who like to see new movies every weekend. They order food through swiggy or zomato and watch 1 or 2 movies with entire family on Sundays. Full relaxation. 😆. But percentage of such people is very less. Now with lockdown gone they go out also.
1195620 thumbnail
Posted: 3 years ago
Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Originally posted by: mishkil88

@Rhrishi tu squid game baddal lihila hotas te Ashwater nahi. Is it worth watching ?

पाहण्यासारखी आहे .... काहीतरी वेगळा विषय आहे म्हणून..

जेव्हा जेव्हा त्या लोकांचा गेम चालू असतो त्यावेळेस च पाहुशी वाटते

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

ह्या webseries आणि movies चा कंटाळा आलाय आता ...एक तर चांगल काही येत नाहीये आणि काही चांगल वाटायला लागल तर त्यात येतो तो drugs वाला angle... का ? दुसर काही सुचत नाहीये का ?

south ची पण तीच बोंब ... त्यांना तो one man army वाले ' मसीहा ' च दाखवायचा आहे अजून ... काही बदलणार आहे का नाही ? ( माझे पप्पा आता नवीन south च्या मुव्हीज जे पहिले ५ मिनिट पाहून सगळी स्टोरी सांगतात )
आणि आमच्या मराठी बद्दल तर काय बोलायचं ती कुठे माती खातीये काय माहित ... इतिहासावर चित्रपट काढत सुटलेत ... बर काढा पण जरा चांगल्या प्रतीचा बनवा ना ... शेर शिवराज चा ट्रेलर पहिला , ट्रेलर मध्ये चित्रपटाची making स्पष्टपणे जाणवते किती खराब आहे ते , आणि ते प्रथमेश परब, आणि एक दोन डिरेक्टर आहेत ते फक्त आता p**n मुव्हीज काढायचे राहिलेत

खाली एक मित्राची post 'copy paste' करतोय ... थोडी मोठी आहे पण विचार पटलेत म्हणून तुमच्याशी share करावीशी वाटली

एक काळ होता तेव्हा मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नोकरचाकर, भिकार दर्जाचे रोल दिले जायचे आता तेव्हा जी वेळ मराठी कलाकारांवर होती ती बॉलिवूडवाल्या लोकांवर आली , RRR मध्ये अजय देवगण आणि अलिया भट्टला वापरलं आहे तसेच KGF मध्येही संजय दत्तला ठेवलाय. या पलिकडे त्यांच्या रोलला किमंत नाही. आणि ह्या बॉलिवूडवाल्यांना न घेताही पुष्पा स्वतःच्या दमावर चालला.

आणि हे सगळं सोडून आमच्या मराठी शनिमांची बोंब काय केल्या संपत नाही. अलिकडं मराठी शनिमा ईतिहासात घूसलाय आरं ते तरी नीट दाखवा एवढा सोन्यासारखा शिवकाळ आहे त्याची हे मराठी शनिमावाले वाट लावतात. अस्मितेच्या नावाखाली निव्वळ धंदा करण्याचा शहाणपणा करण्यामूळे मराठी शनिमे बघूच वाटत नाहीत.

RRR , Pushpa , KGF मेंदू बाजूला ठेवून बघायचे शनिमे असले तरी ते मनोरंजन तर करतात. मराठी शनिमा बघाय गेलं कशाला झक मारली आणि तिकीट काढलं असं वाटून इंटरव्हल ला उठून येतात लोकं.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago

@Rhrishi - tu Panghrun baghitlaas? Review post kelaa hotas ka ithe? OTT var aalaa ka to movie?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: NerdyMukta

@Rhrishi - tu Panghrun baghitlaas? Review post kelaa hotas ka ithe? OTT var aalaa ka to movie?

'पांघरून' सध्या तरी कुठेच available नाहीये.

मी पण शोधतेय. माझ्या source ला देखील नाही मिळला.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Rhrishi

ह्या webseries आणि movies चा कंटाळा आलाय आता ...एक तर चांगल काही येत नाहीये आणि काही चांगल वाटायला लागल तर त्यात येतो तो drugs वाला angle... का ? दुसर काही सुचत नाहीये का ?

south ची पण तीच बोंब ... त्यांना तो one man army वाले ' मसीहा ' च दाखवायचा आहे अजून ... काही बदलणार आहे का नाही ? ( माझे पप्पा आता नवीन south च्या मुव्हीज जे पहिले ५ मिनिट पाहून सगळी स्टोरी सांगतात )
आणि आमच्या मराठी बद्दल तर काय बोलायचं ती कुठे माती खातीये काय माहित ... इतिहासावर चित्रपट काढत सुटलेत ... बर काढा पण जरा चांगल्या प्रतीचा बनवा ना ... शेर शिवराज चा ट्रेलर पहिला , ट्रेलर मध्ये चित्रपटाची making स्पष्टपणे जाणवते किती खराब आहे ते , आणि ते प्रथमेश परब, आणि एक दोन डिरेक्टर आहेत ते फक्त आता p**n मुव्हीज काढायचे राहिलेत

खाली एक मित्राची post 'copy paste' करतोय ... थोडी मोठी आहे पण विचार पटलेत म्हणून तुमच्याशी share करावीशी वाटली

एक काळ होता तेव्हा मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नोकरचाकर, भिकार दर्जाचे रोल दिले जायचे आता तेव्हा जी वेळ मराठी कलाकारांवर होती ती बॉलिवूडवाल्या लोकांवर आली , RRR मध्ये अजय देवगण आणि अलिया भट्टला वापरलं आहे तसेच KGF मध्येही संजय दत्तला ठेवलाय. या पलिकडे त्यांच्या रोलला किमंत नाही. आणि ह्या बॉलिवूडवाल्यांना न घेताही पुष्पा स्वतःच्या दमावर चालला.

आणि हे सगळं सोडून आमच्या मराठी शनिमांची बोंब काय केल्या संपत नाही. अलिकडं मराठी शनिमा ईतिहासात घूसलाय आरं ते तरी नीट दाखवा एवढा सोन्यासारखा शिवकाळ आहे त्याची हे मराठी शनिमावाले वाट लावतात. अस्मितेच्या नावाखाली निव्वळ धंदा करण्याचा शहाणपणा करण्यामूळे मराठी शनिमे बघूच वाटत नाहीत.

RRR , Pushpa , KGF मेंदू बाजूला ठेवून बघायचे शनिमे असले तरी ते मनोरंजन तर करतात. मराठी शनिमा बघाय गेलं कशाला झक मारली आणि तिकीट काढलं असं वाटून इंटरव्हल ला उठून येतात लोकं.

100% agree.

सगळ्या web series almost एकाच angle भोवती फिरतात. Drugs, affairs, खून, शिव्या.

आणि मराठी चित्रपट फक्त शिवाजी महाराज, लावणी, तमाशा यावरच तग धरून आहे असं वाटतं.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 3 years ago

Originally posted by: NerdyMukta

@Rhrishi - tu Panghrun baghitlaas? Review post kelaa hotas ka ithe? OTT var aalaa ka to movie?

panghrun ajun ott vr ala nahiye, jevha yeil tevhach bghel

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: Prateekshaa29

2 months ago

THARLA TAR MAG !! Thread-8

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

9 months ago

Gappa Tappa corner thread 23 - general discussions

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: md410

3 months ago

Lagnanantar Hoilach Prem: Thread 2

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: heyitsme12

4 months ago

THARLA TAR MAG! - Thread 7

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".