आजच्या एपिसोडमध्ये बाकी सिरियस भाग सोडला तर जेव्हा मीराचे बाबा मीराला फोनवर बायकोबद्दल सांगतात तेव्हा असा चेहरा होता आणि आवाजाचा टोन असा काही होता की 'अग मीरा त्या मुर्खाने आईचा खून केला.😆😆 तो सीन बघून हसायला आल.
अजिबात अँक्टिंग येत नाही राजन ताम्हाणेला,त्यापेक्षा मग विवेक लागू किंवा गुरुनाथ च्या बाबांना म्हणजे अरुण नलावडेला घ्यायला हव होत.
so mi episode asa udat udatach pahila
27