Got a WhatsApp msg abt marathi movie called Picasso starring Prasad Oak streaming on Prime,,Koni pahila ahey ka ha movie!!
मी पाहिला, मी पोस्ट नाही का केली
इतका काही खास नाहीये, 1.30 तासाचा आहे.
दशावतार च्या पार्श्वभूमीवर आहे हा मूवी.
प्रसाद ओक artist असतो, त्याचा मुलगा एक drawing स्पर्धा जिंकतो, त्याला पुढील शिक्षण चे 1500 भरायचे असतात, ते भरले की पुढील स्पर्धेत जर तो पहिल्या तीन मध्ये आला तर direct पिकासो च्या ईकडे (spain) मध्ये जाऊन चित्रकला शिकायची, राहायचा वगैरे तिकडेच. अशी स्टोरी आहे.
त्यात मग त्याचा सर्व struggle दाखवला आहे.
एका दिवसाची कथा आहे, दशावतार नाटकच जास्त दाखवलंय.
1.3k