Webseries & OTT films discussion - Page 117

Created

Last reply

Replies

1.1k

Views

47.5k

Users

20

Likes

1.5k

Frequent Posters

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago

Originally posted by: NerdyMukta

I haven't watched yet but reviews on Twitter are polarized. Those who have liked Ethiri a lot and others that didn't. Ethiri is directed by Bejoy Nambiar and he makes 'weird films' IMO.

Last one with Suriya is 50 minutes long.

@Rhishi - if you watch all, let me know which ones of the 9 are watchable.

बापरे

Netflix चे subscription घेतले नाही त्याचा बदला घेतला की काय नवरस ने काय माहीत. एक मिनिटाला वाटते स्टोरी ने चांगली पिक अप घेतली आहे लगेच दुसर्‍या मिनीटाला ती पडते. सिरीज मध्ये ६-७ भागाना शेवटच नाही. कोणता गांजा घेऊन सिरीज बनवली आहे काय माहीत. सिरीज चा रस जाणून घेण्यासाठी google करावा लागतयं, मग तुम्ही काय describe केलय?

Episode 3 मध्ये स्टोरी अशी बिल्ड अप केली आहे की शेवटी काहीतरी चांगली आणि वेगळी गोष्ट पाहायला मिळेल पण शेवट शून्यच. काहीही नाही

@nerdymukta इपिसोड २ ला entertainment आणि ३ ला कहितरी creative गोष्ट म्हणून पाहु शकतो

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: Rhrishi

Thanks a lot yaar rishi.👍

तू असेच reviews देत जा. मग मी अश्या tortorous वेब series/ movies नाही बघणार.

या आधी मी कितीतरी बकवास series बघितल्या आहेत reviews वाचून.

थापा मारतात यार हे review देणारे कि काय...देव जाणे.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

ani kai hav 3 baghun zali.1 sec sathi web series baghat ahot visaralech.chan halfulk don patra asalel natak baghat ahot asa vatal.

mhanje shivy,violence,sex scenes,abusive language kahich nahi.

umesh ani priya mast.

saraswat bank ni matra mast hat dhun ghetale ahet😆

customer vadhanar ata😆

Edited by RPRRR42 - 4 years ago
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: Rhrishi

बापरे

Netflix चे subscription घेतले नाही त्याचा बदला घेतला की काय नवरस ने काय माहीत. एक मिनिटाला वाटते स्टोरी ने चांगली पिक अप घेतली आहे लगेच दुसर्‍या मिनीटाला ती पडते. सिरीज मध्ये ६-७ भागाना शेवटच नाही. कोणता गांजा घेऊन सिरीज बनवली आहे काय माहीत. सिरीज चा रस जाणून घेण्यासाठी google करावा लागतयं, मग तुम्ही काय describe केलय?

Episode 3 मध्ये स्टोरी अशी बिल्ड अप केली आहे की शेवटी काहीतरी चांगली आणि वेगळी गोष्ट पाहायला मिळेल पण शेवट शून्यच. काहीही नाही

@nerdymukta इपिसोड २ ला entertainment आणि ३ ला कहितरी creative गोष्ट म्हणून पाहु शकतो

Thanks Rhrishi. Weekend la baghen aani majha abhipraay post karin.

Edited by NerdyMukta - 4 years ago
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

Thanks a lot yaar rishi.👍

तू असेच reviews देत जा. मग मी अश्या tortorous वेब series/ movies नाही बघणार.

या आधी मी कितीतरी बकवास series बघितल्या आहेत reviews वाचून.

थापा मारतात यार हे review देणारे कि काय...देव जाणे.

Paid reviews astaat khup.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

मी '14 फेरे' हा movie पहिला. हलकफूलका आहे.

जर इतर काही बघायला नसेल, तर हा movie बघायला हरकत नाही.

Acting अशी as such काही खास नाही कोणाचीच ,पण तरीही, विक्रांत messy नेहमीसारखा👌.

बाकीचे supporting actors पण सगळे मजेशीर.👌

फास्ट pace आहे. रेंगाळत नाही movie कुठेही.

1195620 thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी '14 फेरे' हा movie पहिला. हलकफूलका आहे.

जर इतर काही बघायला नसेल, तर हा movie बघायला हरकत नाही.

Acting अशी as such काही खास नाही कोणाचीच ,पण तरीही, विक्रांत messy नेहमीसारखा👌.

बाकीचे supporting actors पण सगळे मजेशीर.👌

फास्ट pace आहे. रेंगाळत नाही movie कुठेही.

Vikrant did his part decently, will not deny that. Even Kriti was okayish. Songs, dancing, and certain scenes were were mediocre & unnecessarily stretched though.
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

हा विक्रांत massy ओटीटी वर जवळ जवळ पंकज त्रिपाठी इतकाच डिमांड मध्ये आहे. पण तो काही ग्रेट ऍक्टर वाटत नाही. कधी कधी पाट्या टाकतो.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Taapsi Pannu cha nithishastra release zalay hotstar var. Reviews below avg aahet. Tyatun koni pahila tar reviews dya .

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

Taapsi Pannu cha nithishastra release zalay hotstar var. Reviews below avg aahet. Tyatun koni pahila tar reviews dya .

Below average आहेत ना? मग तर मी आता अशा movies च्या वाट्याला जाणारच नाही.

(पण.…....काही सांगता येत नाही.... जित्याची खोड........😉🤣😆).

Edited by iluvusakshi - 4 years ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".