ghoul baddal tu purvi lihila hotas. Ase picture ratri kai divsa pan mostly koni baghat nahi 😆Originally posted by: iluvusakshi
रात्री नका बघू.
मी पण असाच रात्री बघितला होता, आणि आई शप्पथ सांगतव, वाट लागली होती माझी.
म्हणजे डोक्यात सतत तोच movie घोळत होता माझ्या.
पुढचे दोन दिवस अक्षरशः बेकार गेले माझे.
1.2k