Webseries & OTT films discussion - Page 116

Created

Last reply

Replies

1.1k

Views

47.3k

Users

20

Likes

1.5k

Frequent Posters

HydroxyGroup thumbnail
15th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

Originally posted by: NerdyMukta

@mishkil - jari ghari haldi kunku naahi kela tari Maharashtra Mandal madhye aste. Tevha Kaali saree nestaat. Sagle sann saajre hotaat. West coast var Maharashtra Mandal, Marathi Mandal aahet aani New Jersey madhye Marathi Vishwa. Canada madhye Marathi Bhashik Mandal aahet baryach cities madhye.

Navratri che 9 divas naahi dress code paalat. Weekends la Navratri garba, dandiya aani aarti aste typically school gyms madhye, basketball court var. Diwali madhye fatake pan fodto.

Cool ..I heard people living in West or any other part of world follows Indian traditions more than Indians living in India. We are busy following west culture here😆

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: HydroxyGroup

Cool ..I heard people living in West or any other part of world follows Indian traditions more than Indians living in India. We are busy following west culture here😆

That is a fact.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago

नवरस चे पहिले दोन एपिसोड पाहिले. दोन्ही एपिसोड खुप खराब आहे आणि कथेच्या बाबतीत तर खूपच पडलेले आहेत. जर तुम्ही सिरीज ची सुरुवात अश्या एपिसोड पासुन करत असाल तर तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात.

१. इथिरी - क्रोध रस

पहिल्या एपिसोडमध्ये सगळेच मोठी नाव असलेले कलाकार आहेत पण स्टोरी च नाही. सई ने ह्यामध्ये विजय सेतुपति च्या बायकोची भुमिका साकारली आहे

कलाकारांनी त्यांचा अभिनय केलाय, तो पण विचीत्र फिल्ममेकींग ने भिरकटून लावलाय. पहिल्या एपिसोडमध्ये १६-२० आणि शेवटचे ५ मिनीटे पाहिली तरी एपिसोड पूर्णपणे व्यवस्थित संपतो मग ३० मिनीटे का खर्च केलीत

२. समर आॅफ 92 - हास्य रस

ह्यामध्ये कथेची चांगली सुरुवात केलीये पण शेवट नाही, योगी बाबू च्या लहाणपणी चे पात्र साकारणाऱ्या कलाकाराला सोडले तर कोणाचा ही अभिनय उत्तम नाही, चेहर्‍यावर हावभाव नाही. ह्या भागाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलयं, त्यांची दिग्दर्शनातील पकड सुटताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या भागात ज्या प्रकारे रस चा उल्लेख केला, महत्त्व सांगितले तसे ह्या भागामध्ये काहीच नाही

दोन एपिसोड पाहुन तर ह्या मध्ये काही खास वाटल नाही. पहिला एपिसोड तर कलाकारांनी पण विसरायला हवा.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: Rhrishi

मी पाहिला नाही एकही episode . पण याचे reviews पण चांगले नव्हते.

म्हणजे जसा तू म्हणाला आहेस ना, तसेच आहेत reviews. की कशाचा कशाला संबंध नाहिये.

आणि चांगल्या actors ना वाया घालवला आहे.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: Rhrishi

नवरस चे पहिले दोन एपिसोड पाहिले. दोन्ही एपिसोड खुप खराब आहे आणि कथेच्या बाबतीत तर खूपच पडलेले आहेत. जर तुम्ही सिरीज ची सुरुवात अश्या एपिसोड पासुन करत असाल तर तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात.

१. इथिरी - क्रोध रस

पहिल्या एपिसोडमध्ये सगळेच मोठी नाव असलेले कलाकार आहेत पण स्टोरी च नाही. सई ने ह्यामध्ये विजय सेतुपति च्या बायकोची भुमिका साकारली आहे

कलाकारांनी त्यांचा अभिनय केलाय, तो पण विचीत्र फिल्ममेकींग ने भिरकटून लावलाय. पहिल्या एपिसोडमध्ये १६-२० आणि शेवटचे ५ मिनीटे पाहिली तरी एपिसोड पूर्णपणे व्यवस्थित संपतो मग ३० मिनीटे का खर्च केलीत

२. समर आॅफ 92 - हास्य रस

ह्यामध्ये कथेची चांगली सुरुवात केलीये पण शेवट नाही, योगी बाबू च्या लहाणपणी चे पात्र साकारणाऱ्या कलाकाराला सोडले तर कोणाचा ही अभिनय उत्तम नाही, चेहर्‍यावर हावभाव नाही. ह्या भागाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलयं, त्यांची दिग्दर्शनातील पकड सुटताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या भागात ज्या प्रकारे रस चा उल्लेख केला, महत्त्व सांगितले तसे ह्या भागामध्ये काहीच नाही

दोन एपिसोड पाहुन तर ह्या मध्ये काही खास वाटल नाही. पहिला एपिसोड तर कलाकारांनी पण विसरायला हवा.

I haven't watched yet but reviews on Twitter are polarized. Those who have liked Ethiri a lot and others that didn't. Ethiri is directed by Bejoy Nambiar and he makes 'weird films' IMO.

Last one with Suriya is 50 minutes long.

@Rhishi - if you watch all, let me know which ones of the 9 are watchable.

Edited by NerdyMukta - 4 years ago
Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

https://www.indiaforums.com/forum/1197

This is the link for the web series forum.

तिकडे फक्त वेब series /OTT movies discuss होतात.

Do check it.

(Check करून परत इकडेच या ह discuss करायला..रमू नका तिकडे😉😆).

Edited by iluvusakshi - 4 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Tithe 2 varshat 8 pgs ani ithe bagha 😆. Aata ha thread sampat aala. Ha 10smriti chya request varun open kela magchya Oct madhe ani ti gayab zali . As we all know ilu cha sinhaacha vaata aahe ha thread bharanyat 👍🏼

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

@ilu - pudhcha thread tula open karaychay. Mala vatata ajun tu ekahi thread open kela nahis.

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".