Upcoming episode spoiler...posted by crew
(Viku chi avastha... 😶😥😪)
Caption posted by crew is-
मांडला होता पसारा मोठ्या जिद्दिने.......
पण पसारा मांडण्याच सुञच चुकल.....
आणि सोडवत गेलास तु आयुष्याच गणित....
सुञ चुकलेल गणित बरोबर कस असेल...
मग विस्कटुन टाकावा वाटतो तोच जिद्दीने मांडलेला पसारा अापल्याच हताने....
आणि विस्कटुन जात मनही पसार्या सारख.....
# तुला पाहते रे#
#### प्रवास उत्तरअर्धांचा####
1k