Originally posted by: mishkil88
Rohit ne swata changla khelun dakhavla aaj. Nahitar to itarana kay bamboo denar hota. Tarihi jadeja sodun baki saglech zatpat run banavyachya naadat out zale. Aajach sakali Rohit T20 world cup madhe Captain asnar ashi news aali.
विराट च्या अनुपस्थित रोहित, राहुल वरच सगळी जबाबदारी होती batting ची.
गिल, iyyer, जडेजा, अश्विन कडून अपेक्षा ठेवण चूकच आहे.
त्यात या test मधे राहुलची नाहीये.😢
त्यामुळे रोहित आज खूप खूप संयमाने आणि captainship च्या जबाबदारी ने खेळला

जैस्वाल चा पुढे विनोद कांबळी न होवो म्हणजे झालं.
टॅलेंट आहे, पण बेजाबाबदार ही तेवढाच आहे.😢
सरफराज ने निदान या innings मधे तरी आपलं selection योग्य आहे 5व्या, 6व्या number साठी हे दाखवून दिला👍
All the best👍
903