४ एप्रिल पासून ९:३० वाजता कलर्स मराठी वर नवीन मालिका सुरु होतेय , भाग्य दिले तू मला 👍🏼.
भाग्य दिले तू मला कन्नड मालिका कन्नधतीवर(Kannadhati) आधारलेली आहे 😉
मुख्य भूमिका :
तन्वी प्रकाश मुंडले
विवेक सांगळे
निवेदिता सराफ
लेखक- ?
दिग्दर्शक-?
Do any of you guys know who the writer director is 😒?
तुम्ही हि मालिका बघत असाल तर ह्या थ्रेड मध्ये मालिकेविषयी आपली मतं मांडा 👍🏼
comment:
p_commentcount