Webseries and OTT discussion thread 6- Page 32

Created

Last reply

Replies

320

Views

15k

Users

12

Likes

540

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 8 days ago

कप बशी हा picture बघितला. सासू सुनेच्या नात्यावर आहे. मधून मधून कॉमेडी एरवी इमोशनल असा घेतलाय. भरपूर actors घेतले की चांगली कॉमेडी होते असा गैरसमज इथेही चालू ठेवलाय. सासू बरोबर पत्रिका जुळली पाहिजे अशी विचित्र अट असणाऱ्या मुलीला खोटी पत्रिका बनवून फसवून लग्न केलं जाते. मग ते टिकवण्याची धडपड. निर्मिती सावंत आणि पूजा सावंत , ऋषी मनोहर, आनंद इंगळे वगैरे इतर अनेक actors आहेत. Interval paryant बऱ्यापैकी entertain करतो पण नंतर गाडी घसरते. स्टोरीत निर्माण झालेल्या प्रॉब्लेम् वर काहीतरी चांगल्या नवीन idea वापरायच्या सोडून नेहमीच्या फिल्मी, घिसापिटा पद्धतीने पुढे नेला आहे. शेवट जरा sensible होऊन सर्व काही गोड. एकदा बघायला हरकत नाही.

IMSTAR thumbnail
Posted: 6 days ago
Cockrail 2 pahila. Deva re deva ,ka pahila,😓 Zala review😝
mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago

बबिता सिंग रिपोर्टिंग ही movie Amazon prime वर आली आहे. सस्पेन्स, murder mystery आहे . अतिशय natural acting keliy सर्वांनी pan खूप संथ आहे. एकदा बघायला हरकत नाही.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 days ago

Originally posted by: IMSTAR

Cockrail 2 pahila. Deva re deva ,ka pahila,😓 Zala review😝

अतिशय कंटाळवाणा, जास्त वेळ उघडा, नागडा कोण राहणार याची जणू काही स्पर्धा लागलेला, आणि story मधे काहीच तथ्य/logic नसलेला movie आहे हा.

Kriti sanon ला बहुतेक उघड राहण्याचे पैसे मिळाले असावेत, कारण acting च्या नावाने तर...

mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

Originally posted by: iluvusakshi

अतिशय कंटाळवाणा, जास्त वेळ उघडा, नागडा कोण राहणार याची जणू काही स्पर्धा लागलेला, आणि story मधे काहीच तथ्य/logic नसलेला movie आहे हा.

Kriti sanon ला बहुतेक उघड राहण्याचे पैसे मिळाले असावेत, कारण acting च्या नावाने तर...

fully agreed.

हा movie किती वाईट आहे ह्याचे एक उदाहरण म्हणजे Kriti sanon सुरवातीच्या एका सीनमध्ये rashmika la vicharte की तुझ्या वर त्याचं खरंच प्रेम आहे का नाही हे बघण्या साठी तू दुसऱ्या कोणाबरोबर xxx करून बघ मग त्याची reaction काय होते ते कळेल 🙄🤔👎👎😡😡🤬🤬 इटलीमध्ये शूटिंग केलं म्हणून हे असलं काही तरी ??

फक्त पार्ट्या, दारू पिणे, पिकनिक अगदी minimum कपड्यात वावरणारे कलाकार. स्टोरी वगैरे काहीच आतापता नाही

मी अर्ध्यापर्यंत FF करत बघितला आणि सोडून दिला.

Edited by mishkil88 - 2 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

मी बटवारा हा movie पाहिला.

एकदा बघायला ठीक आहे, फार काही यातून घेता येइल असं काही नाही.

Sunny deol , त्याचा मुलगा , नंतर त्या वेड movie मधे लहान मुलगी होती, ती आहे, प्रीती झिंटा, शबाना आझमी आहेत.

Villain जो झाला आहे, तो आता आदर्श विद्यालय web series मधे टीचर असतो. त्याच काम चांगला झाला आहे.

सगळ्यांनी आपापली काम ok type केली आहेत.

पण हा movie BO वर आपटला.

Edited by iluvusakshi - 2 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

Originally posted by: iluvusakshi

मी बटावारा हा movie पाहिला.

एकदा बघायला ठीक आहे, फार काही यातून घेता येइल असं काही नाही.

Sunny deol , त्याचा मुलगा , नंतर त्या वेड movie मधे लहान मुलगी होती, ती आहे, प्रीती झिंटा, शबाना आझमी आहेत.

Villain जो झाला आहे, तो आता आदर्श विद्यालय web series मधे टीचर असतो. त्याच च काम चांगला झाला आहे.

सगळ्यांनी आपापली काम ok type केली आहेत.

पण हा movie BO वर आपटला.

हो हा 15 ऑगस्ट च्या दिवशी रिलीज होऊनही बटवारा आपटला खरा पण दुर्दैवाने त्याच दिवशी रिलीज झालेला आवारपन 2 हा मारधाड सुमार movie सॉलिड चालावा हे आश्चर्य नाही का ? ह्यापैकी एकही मुव्ही न बघता सांगतो बटवारा नक्कीच चांगला असणार.
mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

मेड इन इंडिया The Titan story हि series पाहिली. अप्रतिम हा एकच शब्द सुचतो. नसीरुद्दीन, जिम सर्भ, वैभव तत्ववादी आणि इतर सर्वांची कामे उत्तम, लेखन, दिग्दर्शन, एडिटिंग सर्व काही छान. टाटा ग्रुप, JRD आणि 70-80 सालची मुंबई, मद्रास वगैरे ह्यांचे चित्रण 👌👌.

प्रत्येक भारतीयाने अवश्य बघावी , आपला ऊर अभिमानाने भरून येईल हे नक्की.

IMSTAR thumbnail
Posted: a day ago
Welcome to jungle ha picture pahila.kharatar yachi theme changali hoti.starcast pan okay.pan jokes ani comedy.bap re.hasan tar jau de pan react pan karata yet nahi.gani tar jau det ani heroines pan jau det. Ha picture hit gela asel tar kaharach mala bahutek ya picturemadhale jokes kalale nasavet.😫
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: a day ago

Originally posted by: mishkil88

मेड इन इंडिया The Titan story हि series पाहिली. अप्रतिम हा एकच शब्द सुचतो. नसीरुद्दीन, जिम सर्भ, वैभव तत्ववादी आणि इतर सर्वांची कामे उत्तम, लेखन, दिग्दर्शन, एडिटिंग सर्व काही छान. टाटा ग्रुप, JRD आणि 70-80 सालची मुंबई, मद्रास वगैरे ह्यांचे चित्रण 👌👌.

प्रत्येक भारतीयाने अवश्य बघावी , आपला ऊर अभिमानाने भरून येईल हे नक्की.

रॉकेट boys नंतर मला सर्वार्थाने आवडलेली ही web series आहे.

थोडी कोरडी/ रुक्ष आहे, पण अजिबातच drama किंवा unnecessary ott emotiins नाहीत, आरडाओरडा नाही. Pure raw emotions , struggle आणि joy आहे.

खरंच, ही web series सर्वांनी नक्की नक्की बघा.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 3 months ago

THARLA TAR MAG! Thread 10

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: khushi.khurana · 2 months ago

I cant believe a female lead is shown so dumb, Janaki herself caught Sharvari with money, she knows everything. She knows she got sick after...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".